बजेटपूर्वी गॅस सिलिंडर 91.50 रुपयांनी स्वस्त!
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्प 2022 सादर होण्यापूर्वी एक दिलासा देणारी बातमी आहे. राष्ट्रीय तेल विपणन कंपन्यांनी आजपासून म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती 91.50 रुपयांनी कमी केल्या आहेत Commercial…
Read More...
Read More...