US Firing: मोठी बातमी! शाळेत माथेफिरुचा अंदाधुंद गोळीबार! 21 जणांचा मृत्यू
अमेरिकेतील टेक्सासमधील (America Texas) रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये एका माथेफिरुने अंदाधुद गोळीबार (Firing in School) केला. यात शाळेतील 18 विद्यार्थी आणि 3 शिक्षक असे एकूण 21 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी असल्याची माहिती, टेक्सासच्या…
Read More...
Read More...