IPL 2022: अटीतटीच्या सामन्यात RCB चा विजय, KKR चा 3 विकेट्सने पराभव
इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात खेळला गेलेला सामना कमी धावसंख्येचा होता. मात्र हा सामना खूप अटीतटीच्या होता. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात अखेर…
Read More...
Read More...