गुढीपाडव्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘मराठी भाषा भवन’चे भूमिपूजन

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मराठी भाषा भवन, मुख्य केंद्र या इमारतीचे भूमिपूजन मराठी नववर्ष दिनी गुढीपाडव्याला (दि. 2 एप्रिल 2022) सकाळी अकरा वाजता होणार आहे. जवाहर बालभवन चर्नी रोड येथे होत असलेल्या या सोहळ्याला…
Read More...

आता मास्कची गरज नाही, गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे – उद्धव ठाकरे

मुंबई : गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरुवात करण्यासाठी…
Read More...

स्कुटीचा फक्त सांगाडा उरला, भीषण अपघातामध्ये बहिण-भावाचा जागीच मृत्यू

पुणे - पुणे जिल्ह्यातील दौंड शहरातून जाणाऱ्या मनमाड-सांगली महामार्गावरील सोनवडी गावच्या हद्दीत आज दुपारी भीषणअपघात घडला आहे. पिकअप आणि दुचाकीचा समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात बहीण-भावचा जागीच मृत्यू झाला आहे. अनुष्का गणेश शिंदे,…
Read More...

पॅन-आधार लिंकची शेवटची तारीख पुढच्या वर्षापर्यंत वाढवली, पण ‘मोफत सेवा’ आता संपली!

पॅन-आधार लिंकची शेवटची तारीख पुढच्या वर्षापर्यंत वाढवली आहे.सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT), आयकर विभागाची सर्वोच्च धोरण बनवणारी संस्थाने पूर्ण वर्षासाठी पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 पर्यंत वाढवली आहे. मात्र आता…
Read More...

दोन डोकी, तीन हाताचे बाळ पाहिलंत का?

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रतलाम जिल्ह्यात (Ratlam) एका महिलेने अनोख्या मुलाला जन्म दिला आहे. या जन्मलेल्या बाळाला दोन डोकी आणि तीन हात आहेत. सध्या या बाळाला इंदूरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. हे प्रकरण रतलाम जिल्ह्यामधील असून जावरा इथं…
Read More...

१ एप्रिलपासून टोल महाग ! प्रवास होणार आणखी महाग

पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी दरवाढ झालेली असतानाच आता वाहने ठेवायची की विकायची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज मध्यरात्रीपासून टोलच्या दरामध्ये मोठी वाढ होणार आहे. एनएचएआयने राष्ट्रीय महामार्गांच्या टोलमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला…
Read More...

Heatstroke in Maharashtra:राज्यात उष्माघाताने आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू

अकोला - मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भामध्ये कमाल तापमानामध्ये प्रचंड वाढ (Temperature in maharashtra) झाली आहे. राज्यात सकाळी साडेनऊनंतरच उन्हाचे चटके बसू लागले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. अशात…
Read More...

उद्यापासून काय स्वस्त आणि काय महाग? जाणून घ्या..

नवी दिल्ली - उद्या नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होत आहे. उद्यापासून (1 एप्रिल) अनेक वस्तूंच्या किंमतीमध्ये बदल होणार आहे. जीएसटीमुळे करप्रणालीमध्ये बदल झाले आहेत त्यामुळे अनेक वस्तूंच्या किंमतीत बदल होणार आहेत. बहूतांश वस्तू या जीएसटी…
Read More...

नाना पटोलेंचे वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीची धाड

नागपूर - नागपुरमधील वकील सतीश उके यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने आज सकाळी छापेमारी सुरू केली आहे. ईडीचे पथक सकाळीच सतीश उके यांच्या नागपुरमधील घरी दाखल झाले आहेत. ईडीच्या या कारवाईमुळे वकील व राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.…
Read More...

Hair Care Tips: तेल लावल्यानंतर तुमचे केस गळतात का? जाणून घ्या ही 5 कारणे

काही लोकांची तक्रार असते की त्यांचे केस खूप कोरडे राहतात, ज्यामुळे त्यांना स्कॅल्प इचिंगची समस्या असते. हा कोरडेपणा दूर करण्यासाठी लोक केसांना तेल लावतात. मात्र तेल लावल्यानंतरही केस गळण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यांच्या मनात…
Read More...