रोहित vs विराट: मुंबई इंडियन्ससमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं आव्हान

IPL 2022 च्या 18 वा सामना मुंबई इंडियन्स Mumbai Indians आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू Royal Challengers Bangalore  यांच्यात होणार आहे. हा सामना आज 9 एप्रिलला संध्याकाळी 7.30 वाजता पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवण्यात…
Read More...

राहुल तेवतीयाच्या धडाकेबाज खेळीने गुजरातचा पंजाबवर ६ विकेट्सने थराराक विजय

IPL 2022 च्या 16 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने Gujarat Titans पंजाब किंग्जचा Punjab Kings 6 गडी राखून पराभव केला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना गुजरातसमोर १९० धावांचे लक्ष्य ठेवले होते. गुजरातकडून शुभमन गिलने ९६ धावांची खेळी खेळली, तर राहुल…
Read More...

राज्यातील भारनियमन टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय!

राज्यातील वीजेची वाढती मागणी लक्षात घेऊन भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला वीज खरेदी करण्यास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. उन्हाळा आणि सिंचनासाठी…
Read More...

सिंधुदुर्गात सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता!

सिंधुदुर्ग : 8 एप्रिल 2022 ला गडगडाटासह पाऊस पडण्याची, सोसाट्याचा वारा वाहण्याची व विजा चमकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे Chance of heavy rain in Sindhudurg. त्या अनुषंगाने आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती…
Read More...

मासिक पाळी दरम्यान होत आहेत असह्य वेदना? होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

मासिक पाळीच्या काळात महिलांना क्रॅम्प येणं सामान्य गोष्ट आहे. पण जेव्हा ते पुन्हा पुन्हा घडते तेव्हा त्याकडे लक्ष देणे खूप आवश्यक आहे. हे काही आजाराचे लक्षण देखील असू शकते. स्त्रियांमध्ये, मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना देखील एंडोमेट्रिओसिस…
Read More...

मुस्लिम प्रेम भोवलं? राज ठाकरेंनी वसंत मोरेंना पुणे शहरप्रमुख पदावरून हटवलं

पुणे - मशिदीवरील भोंग्यांसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांच्या आदेशानंतर मनसेचे डॅशिंग नगरसेवर वसंत मोरे Vasant More यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पक्षांतर्गत धुसफूस…
Read More...

मंदिराच्या खिडकीतच अडकला चोर, पाहा VIRAL VIDEO

सोशल मीडियावर दररोज मनोरंजक व्हिडीओ शेअर होत असतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. यात चोर त्याच्याच कारनाम्यात अडकलेला दिसून येत आहेत. आंध्र प्रदेशमधून समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये एक चोर चोरी करण्यासाठी खिडकी…
Read More...

Kolhapur: कोल्हापूरमध्ये अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; डॉक्टरांची नावंही उघडकीस

कोल्हापूर - कोल्हापूरमध्ये अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पन्हाळा तालुक्यामधील पडळ येथे हे रॅकेट उघडकीस आल्याचे समजत आहे. कोल्हापूरमधील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला…
Read More...

पोलिसांच्या सोयी-सुविधा व घरांसाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

शिर्डी - पोलीस दलाच्या आधुनिकीकरणा बरोबरच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरे मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे‌. यासाठी पोलिसांच्या सोयी-सुविधांसाठी येत्या अधिवेशनात अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. असे प्रतिपादन राज्याचे…
Read More...