नितीन नांदगावकर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती
मुंबई - सोशल मीडियावर आपल्या हटकेस्टाईलने प्रसिद्ध असलेल्या नितीन नांदगांवकर यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोठी जबाबदारी दिली आहे. नितीन नांदगावकर यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने…
Read More...
Read More...