कोळशाच्या अवैध उत्खननादरम्यान भीषण अपघात 13 जणांचा मृत्यू

झारखंड - धनबादमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. मंगळवारी कोळसा खाणीतील अवैध उत्खननामुळे १३ मजुरांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोळशाखाली अनेक जण गाडले गेल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर पोलीस या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत…
Read More...

राणेंना धक्का! न्यायालयाने नितेश राणेंना दिली २ दिवसांची पोलीस कोठडी!

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणेंचा जामीन फेटाळत अटकपूर्व जामीन देण्यास सिंधुदुर्ग न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर राणेंच्या वतीने जेष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता. हा अर्ज…
Read More...

डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे गर्भवती आईसह ९ महीने पूर्ण झालेल्या बाळाचा गर्भातच मृत्यू

यवतमाळ - यवतमाळ Yavatmal येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारमुळे माता व गर्भातील बाळाचा मृत्यू झाला आहे. अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारिवरून मनीष धोटे रा.शारदा नगर यांची पत्नी दुर्गा धोटे…
Read More...

विद्यार्थ्यांची माथी भडकावणाऱ्या ‘हिंदुस्थानी भाऊ’ला मुंबई पोलिसांनी केली अटक

मुंबई पोलिसांनी 'हिंदुस्थानी भाऊ'वर कारवाई करत त्याला अटक केली आहे Hindustani Bhau was arrested. विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी चिथावणी दिल्याप्रकरणी पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊला अटक केली असून अटकेपूर्वी हिंदुस्थानी भाऊंनी जामिनासाठी वकिलांचा…
Read More...

शरद पवारांबाबत आत्ताची सर्वात मोठी बातमी

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करोनावर मात केली आहे. (Sharad Pawar Corona Negative) शरद पवार यांनी स्वत: ट्वीट करत ही माहिती दिली आहे. My Covid-19 RT-PCR is Negative today. I am grateful to my Doctors, Friends,…
Read More...

कांजूरमार्ग परिसरात भीषण आग, संपूर्ण परिसरात पसरले धुराचे लोट!

मुंबई - कांजूरमार्ग परिसरात गवताच्या मैदानात आग लागल्याची घटना समोर आली आहे. येथील कांजूरमार्ग मेट्रो कार डेपोमध्ये असलेल्या सुक्या गवताला भीषण आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही fire breaks out in the grassland in Kanjurmarg.…
Read More...

अश्लील शिवीगाळीचे व्हिडिओ करणारी पुण्यातील ‘थेरगाव क्वीन’ पोलिसांच्या ताब्यात

पुणे - शिवीगाळ आणि धमकी देणारे इंस्टाग्राम रील्स शेअर केल्यामुळे दोन 18 वर्षीय मुलींना अटक करण्यात आली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या दोन्ही मुलींवर ही कारवाई करण्यात आली आहे thergaon queen arrested by Pune police. पोलिसांकडून…
Read More...

‘या’ मुलाला एका वर्षात कोरोनाच्या तीन्ही व्हेरियंटची लागण, जाणून घ्या कशी आहे प्रकृती

जेरुसलेम - 11 वर्षाच्या इस्रायली मुलाला 1 वर्षात तीन वेगवेगळ्या कोरोना व्हेरियंटची लागण झाली आहे. एलोन हेल्फगॉट असं या मुलाचं नाव असून त्याला अल्फा, डेल्टा आणि आता ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे  israeli boy infected all 3 covid variants.…
Read More...