न्यायालयीन कोठडी सुनावत आमदार नितेश राणेंना न्यायालयाचा मोठा दिलासा!

कणकवली -  न्यायालयाने आमदार नितेश राणेंना मोठा दिलासा दिला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने १८ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे nitesh rane sent to judicial custody जिल्हा न्यायालयाच्या या…
Read More...

महाराष्ट्राने पटकावला लोकप्रिय निवड श्रेणीचा पुरस्कार

नवी दिल्ली - नवी दिल्ली येथील राजपथावर ७३व्या प्रजासत्ताकदिन निमित्त झालेल्या चित्ररथ पथसंचलनात महाराष्ट्राने केलेले सादरीकरण सर्वांच्याच पसंतील पडले आहे.  महाराष्ट्राच्या 'जैवविविधता मानके' या चित्ररथाने लोकप्रिय निवड श्रेणीचा पुरस्कार…
Read More...

मृत्युशी झुंज ठरली अपयशी, जवान सदाशिव कर्वे यांचे मुंबईत निधन!

मुंबई - माटुंगा पूर्वेकडील एका इमारतीत मॉकड्रील घेताना झालेल्या अपघातात अग्निशमन दलाचे जवान सदाशिव कर्वे गंभीर जखमी झाले होते. गेले ६ दिवस ते मृत्युशी झुंज देत होते मात्र आज त्यांची मृत्युशी असलेली झुंज संपली असून त्यांचे निधन झाले आहे.…
Read More...

धक्कादायक, बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आंदोलनकर्त्या महिलेने बाळाला दिला जन्म

बीड - गेल्या अनेक दिवस बीड Beed Collector's Office जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घरासाठी आंदोलन करणाऱ्या एका महिलेनं आंदोलनस्थळीच बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या…
Read More...

कोकणवासीयांना मिळणार अजून एक विमानतळ!

मुंबई - सिंधुदुर्गानंतर आता रत्नागिरीमध्ये प्रवासी विमानसेवा Ratnagiri airport सुरू व्हावी यासाठी गरजेच्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी दिले आहेत. गुरुवारी झालेल्या एका बैठकीत त्यांनी हे…
Read More...

असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक

नवी दिल्ली - एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख आणि लोकसभेचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्या व्यक्तिची चौकशी केली असता त्या व्यक्तीकडे मिळालेलं शस्त्र जप्त करण्यात आलं आहे.…
Read More...

महाराष्ट्रासाठी खुशखबर: 24 तासांत आढळला नाही एकही ओमिक्रॉनचा रुग्ण, पाहा आकडेवारी

मुंबई - महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये कोरोना विषाणूचे 15 हजार 252 नवीन रुग्ण आढळले असून 75 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. नवीन रुग्ण सापडल्यानंतर आत्ता राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 58 हजार 151वर पोहोचली आहे…
Read More...

खळबळजनक बातमी, असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर गोळीबार!

मेरठ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. एआयएमआयएम प्रमुख आणि लोकसभेचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराने खळबळ उडाली आहे attack on aimim chief Asaduddin Owaisi. मेरठमधील छिजारसी टोल…
Read More...

राज्यावर पुन्हा अवकाळीचं पावसाचे संकट, या ठीकाणी पडू शकतो पाऊस

पुणे - राज्यावर पुन्हा अवकाळीच पावसाचे संकट असून पुढील दोन दिवसात किनारी भागात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे maharashtra rain updates. वातावरणीय बदलांमुळे किनारी भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कोकण…
Read More...