Mumbai Helmet News: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! बाईकवरील दोन्ही व्यक्तींना हेल्मेट बंधनकारक
Mumbai Helmet For Pillion Riders : मुंबईकर बाईक चालकांना आजपासून हेल्मेट घालावंच लागणार आहे. ते ही फक्त बाईक चालकाला नव्हे तर मागे बसलेल्या व्यक्तिलाही. आजपासून मुंबईमध्ये बाईकवरील दोन्ही व्यक्तींनी हेल्मेट घालणं बंधनकारक असणार आहे, नाहीतर…
Read More...
Read More...