अजिंक्य रहाणेवर लागली बोली, आता ‘या’ संघासाठी खेळणार आयपीएल!

IPL 2022 च्या मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी अनेक दिग्गज खेळाडूंनी बोली लागली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय आणि भारतीय खेळाडू पहिल्या सेटमध्ये विकले गेले नाहीत. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील अनेक संघांचा भाग राहिलेल्या अजिंक्य रहाणेला…
Read More...

जयदेव उनाडकट मुंबईच्या ताफ्यात, 1.30 कोटींमध्ये केलं खरेदी!

बंगळुरू - इंडियन प्रीमियर लीगच्या मेगा लिलाव 2022 मध्ये, जयदेव उनाडकटला Jaydev Unadkat मुंबई इंडियन्स संघाने Mumbai Indians  खरेदी केले आहे. 1.30 कोटी रुपयांना मुंबईने जयदेवला विकत घेतले आहे. IPL Mega Auction: लियम लिविंगस्टोनला 11.50…
Read More...

गेल्या 24 तासात देशात 44 हजार 877 नवीन कोरोना रुग्ण, 684 रुग्णांचा मृत्यू!

नवी दिल्ली - भारतात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. देशात हळूहळू परिस्थिती सुधारू लागली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात कोरोना संसर्गाची 44 हजार 877 नवीन रुग्ण मिळाले आहेत corona update in india. आता एकूण कोरोना…
Read More...

आधार कार्डवरून काही मिनिटांत मिळेल पर्सनल लोन, घरी बसून असा करा अर्ज

असे म्हटले जाते की कर्ज घेणे हे खूप कठीण काम आहे, परंतु तसे अजिबात नाही. पूर्वीच्या तुलनेत आजच्या काळात हे काम खूप सोपे झाले आहे. जर तुम्हाला काही महत्वाच्या कामासाठी कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही ते आरामात घेऊ शकता, काळजी करण्याचे कारण नाही.…
Read More...

इशान किशनवर पडला पैशांचा पाऊस, १५ कोटी २५ लाखाच्या बोलीवर ‘या’ संघात खेळणार इशान

आयपीएलमध्ये 2 कोटी रुपयांची बेस प्राईस असलेल्या इशान किशनवर मोठी बोली लागली आहे. मुंबईच्या संघाने आपला हा जुना शिलेदार परत संघात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि आक्रमक बोली लावली. पुढे मुंबई आणि गुजरातमध्ये बोली युद्ध झाले.…
Read More...

‘हमारा बजाज’ काळाच्या पडद्याआड, उद्योजक राहुल बजाज यांचे ८३ व्या वर्षी निधन

पुणे -  दिग्गज उद्योगपती यांचे आज वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले आहे Rahul Bajaj passes away. गेले २ महिने ते पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेत होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. बजाज ग्रुपने राहुल बजाज यांच्या मृत्यूची…
Read More...

उडत्या विमानामध्ये आढळला साप, पाहा थरारक व्हिडिओ

मलेशियात हवाई प्रवासादरम्यान एक अजब प्रकार घडला आहे. इथे एका विमान हवेत असताना केबिनमध्ये साप आढळून आला आहे found a snake in flight. विमानात साप आढळल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच तारांबळ उडाली. प्रवाशांचा उडालेला गोंधळ पाहून विमानाच्या…
Read More...