U19 कर्णधाराची ऐतिहासिक कामगिरी, रणजी पदार्पण सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये झळकावली शतके
दिल्ली विरुद्ध तामिळनाडू Delhi vs Tamil Nadu यांच्यात गुवाहाटी यांच्यात रणजी ट्रॉफी स्पर्धेचा सामना सुरू आहे. या मॅचमध्ये भारताच्या विश्वविजयी अंडर 19 Under 19 World Cup 2022 संघाचा कर्णधार यश धूलने Yash Dhull ऐतिहासिक कामगिरी केली आहे.…
Read More...
Read More...