IPL 2022 Most Sixes Record: षटकारांच्या बाबतीत या मोसमात मोडले मागील सर्व विक्रम, कसे ते जाणून घ्या

आयपीएलचा हा मोसम अंतिम टप्प्यात पोहोचला असून आता हळूहळू प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या संघांचे चित्र येथून स्पष्ट होत आहे. या हंगामात (IPL 15) आपण आतापर्यंत खूप उत्साह पाहिला आहे, अनेक युवा खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली आहे, अनेक अनुभवी खेळाडू…
Read More...

Buddha Purnima 2022: बुद्ध पौर्णिमा मराठी शुभेच्छा संदेश

भगवान बुद्धांची जयंती वैशाख महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. म्हणूनच या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं म्हणतात. भगवान बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना करून संपूर्ण जगाला सत्य, शांती, मानवतेच्या सेवेचा संदेश दिला. यंदाच्या बुद्ध…
Read More...

बुद्ध पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जनतेला शुभेच्छा

मुंबई - तथागत गौतम बुद्धांनी दिलेली नीतिसूत्रे अंगिकारली तर खऱ्या अर्थाने समाजातील अंध:कार दूर होईल असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करून मुख्यमंत्री म्हणतात…
Read More...

धक्कादायक! परभणीमध्ये लग्नाच्या जेवणातून विषबाधा; १०० हून अधिक लोक रुग्णालयात दाखल

परभणी - दर्गा रोड येथे लग्नाच्या जेवणातून १०० हून अधिक लोकांना विषबाधा (Food Poisoning) झाली असून सर्व बाधित लोकांवर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. यात बाधित लोकांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे वृत्त…
Read More...

राज्यातील या ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

पुणे - काही तासामध्येच मान्सून अंदमान आणि निकोबारच्या बेटांवर येऊन धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच कोकण किनारपट्टीबरोबरच राज्यात ९ जिल्ह्यांना (districts) यलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे.…
Read More...

हे 4 पदार्थ खाल्ल्याने भूक नियंत्रणात राहील, वजन कमी होण्यास होईल मदत

भारतातील अनेक लोक लठ्ठपणाने त्रस्त आहेत. कोरोना विषाणूच्या महामारीत लॉकडाऊन आणि घरातून कामामुळे लोकांचे वजन झपाट्याने वाढले आहे, पण आता ते कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. आपल्याला वर्कआउट्समध्ये खूप घाम येतो, ज्यामुळे भूक वाढते, जी नियंत्रित…
Read More...

पंतप्रधान नरेंद्र मोदीच देशाचा वाघ आहेत – देवेंद्र फडणवीस

मुंबई - बीकेसी मैदानामध्ये शिवसेनेनं शिवसंपर्क अभियानाची सभा बीकेसी मैदानात घेतली. विरोधकांनी केलेल्या आरोपांना ठाकरी भाषेत उत्तर देण्यासाठी शिवसेनेच्या या विराट सभेचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav…
Read More...

मराठीतला आजपर्यंतचा सर्वात BOLD टीझर, तेजस्विनी पंडीतच्या ‘रानबाजार’ची झलक पाहिलीत का?

‘रेगे’, ‘ठाकरे’ असे ज्वलंत, संवेदनशील विषय हाताळणारे दिग्दर्शक अभिजित पानसे पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. ‘रानबाजार’ असं नाव असलेल्या या भव्य वेबसिरीजची निर्मिती प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास…
Read More...

करीना कपूरच्या दमदार डान्सने चाहत्यांना पडली भुरळ, पाहा व्हिडिओ

करीना कपूर खान ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. फॅशनपासून ते डान्स, अॅक्टिंग आणि पर्सनल लाइफपर्यंत करीना सर्वच बाबतीत चर्चेत असते. सोशल मीडियावरही करीना अनेकदा नवनवीन पोस्ट शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिने स्वतःचा एक डान्सिंग…
Read More...

नृसिंहवाडी येथील बहुमजली पार्किंग इमारतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

कोल्हापूर - श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे कन्यागत महापर्वकाल निधीतून बांधण्यात आलेल्या बहुमजली पार्किंग इमारतीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. तीर्थक्षेत्र विकास विशेष कार्यक्रमांतर्गत नृसिंहवाडी येथे…
Read More...