IPL 2020 : 9 संघांच्या कर्णधारांची घोषणा, ‘या’ संघाच्या कर्णधाराचा अद्याप पत्ता नाही!

इंडियन प्रीमियर लीगचा 15वा सीझन म्हणजेच IPL 2022 पुढच्या महिन्यात 26 मार्चपासून सुरू होणार आहे.  यंदा IPL मध्ये 10 संघ खेळताना दिसणार आहेत. या 10 पैकी 9 संघांच्या कर्णधारांची घोषणा करण्यात आली आहे. आता फक्त एका संघाच्या कर्णधाराची घोषणा…
Read More...

राज्य सरकारने मागण्या मान्य करताच संभाजीराजेंनी सोडलं उपोषण

मुंबई - मराठा आरक्षण (Maratha reservation) आणि इतर मागण्यांसाठी राज्यसभेचे खासदार संभाजीराजे (MP Sambhaji Raje Chhatrapati) मागील गेल्या तीन दिवसांपासून आझाद मैदानावर (Azad Maidan) उपोषणाला बसले होते. आज अखेरीस राज्य सरकारने त्यांच्या…
Read More...

अमूल दुधाच्या किंमतीत वाढ!

अहमदाबाद - कोरोना काळात देशातील जनता महागाईनं त्रस्त झालीय. पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगणाला भिडल्या आहेत. त्याचा थेट परिणाम जनतेच्या खिशावर झाला आहे. यातच देशातील प्रसिद्ध अमूल ब्रँडनं आपल्या दुधाच्या किंमतीत दोन रुपये प्रतिलिटरनं वाढ केली…
Read More...

उद्यापासून ‘या’ वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता!

रशिया विरुद्ध युक्रेन युद्धामुळे अनेक वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता आहे. यात गहू आणि पेट्रोल-डिझेल यांचे वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता आहे. रशिया हा जगातील सर्वात मोठा गहू उत्पादक देश आहे. तर युक्रेन हा तिसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश आहे.…
Read More...

वर्ध्यात महाशिवरात्रीनिमित्त दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीचा अपघात, ३ भाविकांचा जागीच मृत्यू

वर्धा - महाशिवरात्रीनिमित्त वर्धा Wardha येथील आष्टीमधील पचमडी येथून देवदर्शनाला मध्य प्रदेशात जायला निघालेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात वर्ध्यातील दोन तर अमरावतीमधील एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला आहे 3 devotees…
Read More...

Mumbai Fire: मुंबईत इमारतीच्या ११ व्या मजल्यावर भीषण आग

मुंबई - मुंबईत पुन्हा एकदा एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडसी आहे. विक्रोळी कांजूरमार्ग पूर्व इथल्या एनजी रॉयल पार्कमधील एका इमारतीच्या ११ व्या मजल्यावर ही आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दलाचे पाच बंब…
Read More...

श्रेयसने मोडला विराटचा विक्रम, श्रेयस ठरला ३ सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

भारताने रविवारी तिसर्‍या आणि शेवटच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचा सहा गडी राखून पराभव करत तीन सामन्यांची मालिका ३-० ने क्लीन स्वीप केली. या मालिकेत श्रीलंकेच्या गोलंदाजांना भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला बाद करता आले नाही.…
Read More...

ट्रक दुचाकीवर उलटून झालेल्या भीषण अपघातात माय-लेकीचा मृत्यू!

जळगाव - सरकीने भरलेला आयशर दुचाकीवर उलटला. त्याखाली दाबले गेल्यामुळे दुचाकीवरील माय- लेकी जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाप व मुलगा जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजता चोपडा…
Read More...

राशन कार्ड धारकांना दिलासा; डीलर किंवा दुकानदारांकडून होणारी फसवणूक आता थांबणार!

देशात गरीब-गरजू लोकांच्या मदतीसाठी सरकार अनेक प्रकारच्या सोशल स्कीम चालवत आहे. यामध्ये लोकांना रोजगार देण्यापासून ते मोफत किंवा कमी दरामध्ये धान्य देण्याच्या स्कीम्स सामील आहेत. मोफत किंवा कमी दरामध्ये रेशन-धान्य मिळवण्यासाठी रेशन कार्डची…
Read More...

IPL 2022 : पंजाब किंग्जचा कर्णधार ठरला, ‘हा’ खेळाडू असेल नवा कर्णधार

आयपीएल २०२२ साठी IPL 2022 पंजाब किंग्जचा कर्णधार Punjab Kings निश्चित झाला आहे. पंजाबचा मागील सिझनमधील कर्णधार केएल राहुल KL Rahul यंदा लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे त्याच्या रिक्त जागेवर आता राहुलचा मित्र मयंक अग्रवालची…
Read More...