मनासाठी लाभदायक आहेत ‘या’ 4 सवयी
जगभरातील महामारी, झपाट्याने बदलणारी परिस्थिती आणि अशांतता असूनही बौद्ध भिक्खू स्वतःला कसे शांत ठेवू शकतात? या प्रश्नाचे उत्तर बौद्ध भिक्खू आणि ‘डोंट वरी’ या पुस्तकाचे लेखक सुनम्यो मासुनो यांनी दिलं आहे. चार गोष्टींचा नित्यक्रमात समावेश…
Read More...
Read More...