शिंदे सरकारने मारली बाजी, राहुल नार्वेकर १६४ मतांसह विधानसभा अध्यक्षपदी विराजमान
मुंबई - एकनाथ शिंदे (eknath shinde) सरकार स्थापन झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election ) आज पार पडली. शिरगणती करण्यात आली असून भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. शिरगणतीमध्ये…
Read More...
Read More...