Coronavirus Updates: काळजी घ्या… देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले
Coronavirus Updates: देशात कोरोनाचा कहर कायम आहे. एका दिवसाआधी कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्यानंतर आज पुन्हा कोरोना रुग्ण वाढले आहेत. देशात गेल्या 24 तासांमध्ये 2745 नवे कोरोनाबाधित आढळले असून सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात मंगळवारी…
Read More...
Read More...