अभिनेत्री प्रणिता सुभाष बनली आई, मुलीसोबतचे फोटो केले शेअर
'हंगामा 2' ची अभिनेत्री प्रणिता सुभाष आई झाली आहे. तिने एका मुलीला जन्म दिला आहे. खुद्द अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही माहिती दिली आहे. तिने हॉस्पिटलमधील तिच्या लहान परीसोबतचे काही सुंदर फोटोही शेअर केले आहेत. प्रणिताने…
Read More...
Read More...