ठाकरेंच्या हस्ते मुंबई ‘मेट्रो’ला हिरवा झेंडा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केला…

मुंबई : पर्यावरणाचा समतोल राखून मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाविकास आघाडी शासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray यांनी सांगितले. त्याचबरोबर मेट्रोचे खरे श्रेय मुंबईकरांच्या कष्टाला आहे, त्यामुळे…
Read More...

उलवे येथील भूखंड तिरुपती देवस्थानला मंदिरासाठी देण्याचा प्रस्ताव सिडको राज्य शासनाला पाठवणार

मुंबई : जगविख्यात तिरुपती तिरुमला देवस्थान यांना नवी मुंबईतील उलवे येथे मंदिरासाठी भूखंड वाटप करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्याचा निर्णय सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील भक्तगणांना…
Read More...

राजस्थानचा मुंबईवर ‘रॉयल’ विजय तर MI चा सलग दुसरा पराभव

आयपीएलच्या नवव्या सामन्यात राजस्थानच्या संघाने प्रथम फलंदाजी करत मुंबईला १९४ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या डावाची सुरूवात खराब झाली. मात्र त्यानंतर मुंबई संघाचे युवा फलंदाज इशान किशन आणि तिलक वर्मा यांनी…
Read More...

लग्न समारंभातून परतणाऱ्या कारचा भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी

जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यामध्ये एक प्रवासी वाहन खोल दरीमध्ये कोसळून नऊ जण ठार तर चार जखमी झाले आहेत. हे सर्वजण एका लग्न समारंभातून परतत होते. गुरुवारी संध्याकाळी सुरनकोटच्या तारारवली बुफलियाज भागामध्ये वाहन 300 फूट खोल दरीत कोसळले, अशी…
Read More...

IPL 2022; मलिंगाला मागे टाकत ड्वेन ब्राव्हो बनला आयपीएल इतिहासातील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज

चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाज ड्वेन ब्राव्होने इतिहास रचला आहे. ड्वेन ब्राव्हो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. 31 मार्च रोजी लखनौ सुपर जायंट्सच्या डावात 17.2 षटकात ब्राव्होने ही कामगिरी केली. ब्राव्होने या सामन्यात 4 षटके…
Read More...

महागाईचा फटका, सिलिंडरच्या दरात 250 रुपयांनी वाढ

नवा महिना सुरू होताच महागाईने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात वाढ केली आहे. मात्र, 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या या किमती वाढवण्यात आल्या आहेत. किमतीत वाढ झाल्यानंतर या निळ्या…
Read More...

गुढीपाडव्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘मराठी भाषा भवन’चे भूमिपूजन

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मराठी भाषा भवन, मुख्य केंद्र या इमारतीचे भूमिपूजन मराठी नववर्ष दिनी गुढीपाडव्याला (दि. 2 एप्रिल 2022) सकाळी अकरा वाजता होणार आहे. जवाहर बालभवन चर्नी रोड येथे होत असलेल्या या सोहळ्याला…
Read More...

आता मास्कची गरज नाही, गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे – उद्धव ठाकरे

मुंबई : गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरुवात करण्यासाठी…
Read More...

स्कुटीचा फक्त सांगाडा उरला, भीषण अपघातामध्ये बहिण-भावाचा जागीच मृत्यू

पुणे - पुणे जिल्ह्यातील दौंड शहरातून जाणाऱ्या मनमाड-सांगली महामार्गावरील सोनवडी गावच्या हद्दीत आज दुपारी भीषणअपघात घडला आहे. पिकअप आणि दुचाकीचा समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात बहीण-भावचा जागीच मृत्यू झाला आहे. अनुष्का गणेश शिंदे,…
Read More...

पॅन-आधार लिंकची शेवटची तारीख पुढच्या वर्षापर्यंत वाढवली, पण ‘मोफत सेवा’ आता संपली!

पॅन-आधार लिंकची शेवटची तारीख पुढच्या वर्षापर्यंत वाढवली आहे.सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT), आयकर विभागाची सर्वोच्च धोरण बनवणारी संस्थाने पूर्ण वर्षासाठी पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 पर्यंत वाढवली आहे. मात्र आता…
Read More...