कोकण रेल्वेत विविध पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या संपूर्ण माहिती
मुंबई - कोकण रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना ( Konkan Railway Recruitment 2021) जाहीर करण्यात आली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2021 पर्यंत आहे. बेरोजगार असणाऱ्या युवकांसाठी ही चांगली संधी आहे.
जाहीर करण्यात…
Read More...
Read More...