सावंतवाडीतील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीला गती द्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमुळे जनतेची सोय होणार असून तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ शकेल. हॉस्पिटल लवकरात लवकर उभे राहावे यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे निर्देश…
Read More...
Read More...