आज अफगाणिस्तान हरल्यास भारत विश्वचषकातून होणार बाहेर!

अबुधाबी - T20 विश्वचषक 2021 च्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात आज न्यूझीलंडला अफगाणिस्तानचा सामना करावा लागणार आहे. अबुधाबी येथे होणाऱ्या या सामन्यावर करोडो भारतीय चाहत्यांच्या नजरा असणार आहेत. केन विल्यमसन न्यूझीलंड संघाचे नेतृत्व करेल, तर…
Read More...

इंग्लंडविरुद्ध कगिसो रबाडाने घेतली हॅट्ट्रिक!

शारजाहा- टी-20 विश्वचषक 2021 मध्ये शनिवारी खेळण्यात आलेल्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात कगिसो रबाडाने दमदार कामगिरी केली. कगिसो रबाडाने तीन चेंडूत इंग्लंडचे तीन फलंदाज माघारी धाडत हॅट्ट्रिक साजरी केली आहे. रबाडाने 20…
Read More...

‘या’ 3 संघानी गाठली टी20 विश्वचषकाची उपांत्य फेरी!

दुबई - टी-20 विश्वचषक 2021 मध्ये 3 संघाचे उपांत्य फेरीचे तिकीट पक्के झाले आहे. यात गट 1 मधील इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया तर गट 2 मधील पाकिस्तान संघाने विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली आहे. South Africa have failed to keep England below 132 -…
Read More...

अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयाला आग, 10 कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू

अहमदनगर - महाराष्ट्रातील अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 10 कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी या घटनेची माहिती दिली आहे. Maharashtra | A total of 10…
Read More...

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी!

मुंबई - मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने 2 नोव्हेंबर रोजी अटक केलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने दोन आठवड्यांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ईडीला न्यायालयाकडे देशमुख यांच्या कोठडीत नऊ दिवसांची…
Read More...

परीक्षा ऑफलाइनच होणार! महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

सोलापूर - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भवामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या गेल्या. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने दिवाळीनंतर महाविद्यालये ऑफलाइन पद्धतीने सुरू होणार आहेत. कोरोनाचा संसर्ग
Read More...

३० नोव्हेंबरनंतर गरिबांना मोफत रेशन मिळणं होऊ शकतं बंद!

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात सरकारने गरीब लोकांसाठी मोफत रेशनची योजना सुरू केली होती. नोव्हेंबरनंतर ही योजना बंद होण्याची शक्यता आहे. म्हणजेच मोफत रेशनची ही योजना ३० नोव्हेंबरनंतर चालणार नाही. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना…
Read More...

अवघ्या ३९ चेंडूत भारताने स्कॉटलंडवर मिळवला विजय…

दुबई - भारत आणि स्कॉटलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या असल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी स्कॉटलंडची दाणादाण उडवली आहे. प्रथम फलंदाजी करणारा स्कॉटलंडचा संघ  फक्त ८५ धावांवर गारद झाला होता. स्कॉटलंडने दिलेल्या ८६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग…
Read More...

समीर वानखेडेंना मोठा धक्का, आर्यन खानचा तपास घेतला काढून

मुंबई - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आला आहे. वानखेडेंवर वेगवेगळे आरोप झाल्यानंतर एनसीबीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. NCB Mumbai…
Read More...

T20 WC: भारताला सेमीफायनल गाठायचे असल्यास ‘हे’ असेल समीकरण!

भारतीय संघाला सेमीफायनल गाठायचे असल्यास उरलेले दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील, अन्यथा टीम इंडियाचा प्रवास इथेच संपुष्टात येईल. T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा सामना शुक्रवारी स्कॉटलंडशी होत आहे. भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे, पण…
Read More...