रेल्वे मंत्रालयाने घेतला सर्वात मोठा निर्णय!

दिल्ली - कोरोनामुळे नियमित रेल्वे गाड्यांना बंदी घालण्यात आली होती. त्याऐवजी विशेष गाड्या सुरू केल्या होत्या. पण आता कोरोना नियंत्रणात असल्याने आणि परिस्थितीही बरीच सुधारली आहे, अशा परिस्थितीत मोठा निर्णय घेत रेल्वे मंत्रालयाने पुन्हा…
Read More...

‘या’ राज्यांमध्ये पुन्हा भाजपचेच सरकार: ‘आप’ मारणार मुसंडी, पाहा एबीपी…

नवी दिल्ली - आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात एबीपी आणि सी व्होटरचा ( ABP-CVoter Survey) सर्व्हे समोर आला आहे. सर्वेक्षणानुसार, उत्तर प्रदेश आणि गोव्यामध्ये भाजप पुन्हा आपलं पुन्हा सरकार बनवणार आहे. तर दुसरीकडे…
Read More...

इंडियन एअर फोर्समध्ये 10वी-12वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी, असा करा अर्ज

नवी दिल्ली - इंडियन एअर फोर्स (IFA) ने कुक, MTS (Multi-Tasking Staff), LDC (Lower Division Clerk), फायरमन आणि सिव्हिल मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर इत्यादींच्या रिक्त पदांवर भरतीसाठी ऑफलाइन अर्ज मागवले आहेत ( Job Opportunity in Indian Air…
Read More...

ना विराट ना रोहित, न्यूझीलंडविरुद्ध ‘हा’ मराठमोळा खेळाडू असेल भारताचा कर्णधार

मुंबई - न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दिग्गज फलंदाज नसणार आहेत. कारण या दोन्ही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. या भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व…
Read More...

पाहा व्हिडिओ, सावंतवाडीच्या माडखोल धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

सिंधुदुर्ग - सावंतवाडी जवळ असलेल्या माडखोल धरणात अर्जुन पाताडे हा युवक बुडाला होता. मात्र 2 दिवस त्याच्या मृतदेहाचा पोलिसांकडून शोध सुरू होता. आज सकाळी अर्जुनचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला. माडखोलचे माजी ग्रामपंच्यायत सदस्य दत्ताराम…
Read More...

राज्यात पुढील 4 दिवस जोरदार पावसाची शक्यता!

नवी दिल्ली - राज्यात पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे,तर काही भागात मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आयएमडीचे संचालक के.एस. होसळीकर…
Read More...

पाकिस्तानचा पराभव करत ऑस्ट्रेलियाची टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक!

दुबई -  आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ च्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव ( Australia won by 5 wkts ) करत अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. आता अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना न्यूझीलंडशी ( australia vs new…
Read More...

धक्कादायक, विश्वास नांगरे पाटील यांच्या सासऱ्यांच्या कार्यालयावर ED ची धाड!

मुंबई - औरंगाबादमध्ये गुरुवारी ईडीने (Enforcement Directorate) अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईमध्ये मुंबई शहराचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे सासरे पद्माकर मुळे यांच्या कार्यालयावरही ED ने छापा टाकला आहे असे वृत्त TV9…
Read More...

सावंतवाडीच्या माडखोल धरणात युवक बुडाला, शोधकार्य सुरू

सिंधुदुर्ग - सावंतवाडी जवळ असलेल्या माडखोल धरणात (Madkhol Dam sawantwadi sindhudurg) पोहण्यासाठी तीन युवक गेले होते. मात्र यापैकी एक तरुण पाण्यात बुडल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार बुधवारी सायंकाळी घडला. हा तरुण सावंतवाडीमध्ये…
Read More...

सावंतवाडीत झालेल्या खुनाचा तपास निर्णायक वळणावर

सावंतवाडी - सावंतवाडी मध्ये झालेल्या दोन महिलांच्या खुनाचा तपास निर्णायक वळणावर येऊन थांबला आहे. पोलिसांनी काही पुरावे आणि फोरेन्सिक अहवालाचीही माहिती घेऊन आरोपी पर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिस अहवालाची प्रतीक्षा करत आहेत. पोलिसांना…
Read More...