‘हिंदूस्तान का शेर’ अक्षयच्या ‘पृथ्वीराज’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला, पहा…

मुंबई - अभिनेता अक्षय कुमारने सोमवारी त्याच्या आगामी ऐतिहासिक चित्रपट 'पृथ्वीराज'चा टीझर रिलीज केला आहे. हा चित्रपट पृथ्वीराज चौहान यांच्या अतुलनीय शौर्याला आणि धैर्याला श्रद्धांजली आहे असे म्हणत अक्षयने एक पोस्ट शेअर केली आहे. 'पृथ्वीराज'…
Read More...

समीर वानखडे पुन्हा अ‍ॅक्शनमध्ये, नांदेडमध्ये केला 1127 किलो गांजा जप्त

मुंबई - एनसीबीने (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) सोमवारी सकाळी नांदेड जिल्ह्यातून गांजाची मोठी खेप जप्त केली. याबाबत माहिती देताना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक अधिकारी समीर वानखडे म्हणाले की, नांदेडमध्ये 1127 किलो गांजा जप्त…
Read More...

जळगावात १५०० किलो गांजा जप्त, मुंबई NCB ची धडक कारवाई!

महाराष्ट्र - मुंबई एनसीबीच्या पथकाने जळगाव जिल्ह्यातील एरंडोलजवळ तब्बल १५०० किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. हा गांजा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून आणला गेला असल्याचं समोर आलं आहे.…
Read More...

मोठी बातमी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन

पुणे - 'शिवशाहीर' हा शब्द ऐकू आल्यानंतर आपल्या समोर ज्यांच चित्र उभ राहतं त्या बाबासाहेब पुरंदरेंच वयाच्या 100 व्या वर्षी पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं आहे. गेल्या 3 दिवसांपासून बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती…
Read More...

ऑस्ट्रेलिया बनला ‘टी२०’ चा नवा चॅम्पियन, फायनलमध्ये न्यूझीलंडला हरवून रचला इतिहास

दुबई -  आयसीसी टी20 विश्वचषक 2021 चा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळण्यात आला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव करत पहिल्यांदाच टी20…
Read More...

मोदींनी 1.47 लाख लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले 709 कोटी

दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घरकुल योजनेचा पहिला हप्ता लाभार्थ्यांना पाठविला आहे. त्रिपुरा राज्यातील 1 लाख 47 हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात हा हप्ता पाठविण्यात आला आहे. लाभार्थ्यांना पहिला हप्ता हा 38 हजार रुपयांचा…
Read More...

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राविरुद्ध मुंबईत एफआयआर, 1.51 कोटींच्या फसवणुकीचा आरोप

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणी थांबताना दिसत नाहीये. पॉर्न व्हिडिओ प्रकरणात अडकल्यानंतर राज कुंद्रा आता फसवणुकीच्या प्रकरणात अडकताना दिसत आहे. मुंबईतील वांद्रे पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा…
Read More...

२ खून करून सिंधुदुर्ग हादरवणारा ‘तो’ गुन्हेगार अखेर सापडला!

सिंधुदुर्ग - सावंतवाडी येथील दुहेरी हत्याकांडाच्या तपासात पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. सावंतवाडी येथील उभाबाजार भागात निलिमा नारायण खानोलकर आणि श्यामली शांताराम सावंत अशा दोन वृद्ध महिलांचा निर्घुण खून करण्यात आला होता. हे २ खून करणारा आता…
Read More...

मोठी बातमी! गडचिरोलीत झालेल्या चकमकीत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा, 3 जवान जखमी

गडचिरोली - महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापट्टीच्या जंगलात शनिवारी महाराष्ट्र पोलिसांच्या C-60 युनिट आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या…
Read More...

दहशतवादी संघटना रझा अकादमीवर ठाकरे सरकारने बंदी घालावी, नाहीतर आम्ही त्यांना संपवू – नितेश…

मुंबई - त्रिपुरा हिंसाचारानंतर महाराष्ट्रातील नांदेड शहरात काल झालेल्या हिंसाचारासाठी महाराष्ट्राचे भाजप आमदार नितेश राणे यांनी रझा अकादमीला (Raza academy) जबाबदार धरले आहे. रझा अकादमीला दहशतवादी संघटना असून त्यांनीच हिंसाचाराचा कट रचल्याचा…
Read More...