मोठी बातमी ! 1 जुलैला देवेंद्र फडणवीस घेऊ शकतात मुख्यमंत्री पदाची शपथ
मुंबई - उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्रात आता नवीन सरकार स्थापनेच्या मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे आता देवेंद्र फडणवीस 1 जुलै रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात.
माहितीनुसार, आज विधिमंडळ पक्षनेते निवडीसाठी भाजपची बैठक होणार…
Read More...
Read More...