Breking: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राजीनामा देणार

मुंबई - राज्याच्या राजकारणातील आज सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सर्वात जवळचे सहकारी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas…
Read More...

ठाकरे सरकारचा सर्वात मोठा निर्णय, औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर नामकरणास मान्यता

मुंबई - राज्य मंत्रिमंडळात आज खूप मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर नामकरणास मान्यता देण्यात आली आहे. औरंगाबाद शहराचा नामकरणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला…
Read More...

बैलांच्या झुंजीदरम्यान स्टेडियमचा स्टँड कोसळला, 5 जणांचा मृत्यू तर 540 जखमी, पाहा व्हिडिओ

बैलांच्या झुंजीदरम्यान स्टेडियमचा तीन मजली स्टँड कोसळल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. बैलांची झुंज (Bull Fight) पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अशामध्ये अचानक स्टेडियमच्या स्टँड कोसळला. पत्त्यांसारखा स्टँड कोसळत त्यावर बसलेले…
Read More...

वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख कॅबिनेट बैठकीतून बाहेर, चर्चांना उधाण

मुंबई - तीन शहरांच्या नामांतरावरून बोलविलेल्या ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात झाली आहे. मात्र, त्यावेळीच काँग्रेसचे मंत्री वर्षा गायकवाड, अस्लम शेख बैठकीतून बाहेर पडले आहेत. याबाबतचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कालच्या…
Read More...

ICC T20 Ranking : विराट कोहलीला मागे टाकत बाबर आझमचा आणखी एक विक्रम

ICC T20 Ranking : पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये होणारी तुलना आता काही नवीन राहिली नाही. गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहलीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये…
Read More...

विधानसभेचे विशेष अधिवेशन ३० जूनला; सर्व सदस्यांना सूचना जारी

मुंबई - महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन उद्या गुरूवार, दिनांक ३० जून, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता विधान भवन, मुंबई येथे अभिनिमंत्रित करण्यात आले आहे. सर्व विधानसभा सदस्यांना यासंदर्भात विधानमंडळ सचिवालयामार्फत सूचित करण्यात आले असून…
Read More...

Urfi Javedचा नवा विक्रम; Google च्या टॉप 100 सर्वाधिक सर्च केल्या आशियाई लोकांच्या यादीत मिळवलं…

उर्फी जावेदला (Urfi Javed) आपण विचित्र कपडे परिधान करून वेगवेगळ्या ठिकाणी पोझ देताना पाहिले असेल. जेव्हा जेव्हा उर्फीचे नाव समोर येते तेव्हा तिची अशीच अतरंगी कपड्यामधील छबी डोळ्यासमोर येते. उर्फीच्या हटके स्टाईलमुळे ती सोशल मिडियावर बरीच…
Read More...

मोठा दिलासा! अखेर देशमुख, मलिकांची मागणी मान्य; बहुमत चाचणीला हजर राहण्याची परवानगी

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारि यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीसाठी…
Read More...

आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही घाबरू नका; सोनिया गांधींनी फोन करून उद्धव ठाकरेंना दिला धीर

मुंबई - शिवसेनेने त्यांचा गटनेता बदलला आहे. उद्या बहुमत चाचणीवेळी व्हिप जारी होईल मग हे प्रकरण कोर्टामध्ये आहे. एका रात्रीत राज्यपाल भवनाने बहुमत चाचणीसाठी पत्र दिले. ११ जुलैपर्यंत कोर्टाने म्हणणं मांडण्याची मुदत दिली आहे. मग ४८ तासात बहुमत…
Read More...

Motivational Quotes In Marathi – उत्कृष्ट प्रेरणादायक सुविचार

नमस्कार मित्रांनो!  मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये Motivational Quotes In Marathi for Success शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला उत्कृष्ट प्रेरणादायक सुविचार पाहायला मिळतील. काही लोक यशाची नुसती वाट पाहतात,…
Read More...