Commonwealth Games 2022: राष्ट्रकुल स्पर्धेत संकेत सरगरने फडकवला तिरंगा, रौप्यपदक जिंकून रचला इतिहास
इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे खेळल्या जात असलेल्या 22व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज (30 जुलै) दुसऱ्या दिवशी भारताचे खाते रौप्य पदकाने उघडले आहे. आज भारताला पहिले पदक स्टार वेटलिफ्टर संकेत महादेव सरगरने दिले आहे. पुरुषांच्या 55 किलो वजनी…
Read More...
Read More...