IND vs IRE 2nd T20: भारत-आयर्लंड दुसरा टी-20 सामना आज, युवकांच्या कामगिरीवर असेल नजर!

IND vs IRE 2nd T20 : भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना आज (28 जून) डब्लिन येथे खेळवला जाणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यात चाहत्यांच्या नजरा वेगवान…
Read More...

BREAKING: मुंबईतील कुर्ला परिसरात दुर्घटना; चार मजली इमारत कोसळली,20-25 जण ढिगाऱ्याखाली

मुंबई - मुंबईतील कुर्ला परिसरात एक चार मजली इमारत (Mumbai Building Collapse) कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. कुर्ला बस डेपोच्या जवळच असलेली नाईक नगर सोसायटी नावाची चार मजली इमारत काल मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. इमारतीची संपूर्ण एक…
Read More...

पूजा चव्हाणला संजय राठोड यांनीच मारलं, 52 मिनिटांची सीडी समोर आणू, शिवसैनिकांकडून इशारा

यवतमाळ - शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर अस्थिरतेच ढग निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदार सोबत आले आहे. यात माजी वनमंत्री संजय राठोड यांचाही समावेश आहे. दरम्यान आता शिवसैनिकांनीच…
Read More...

कच्चा कांद्याचे हे फायदे जाणून तुम्हीही व्हाल थक्क

कांदा कापणे खूप कठीण काम आहे, पण कांद्यामुळे होणारी ही एक अडचण विसरून जा, मग कांदा हा आरोग्य आणि सौंदर्याचा खजिना आहे. कांद्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. या व्यतिरिक्त, यात अँटी-एलर्जी, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म…
Read More...

खतरनाक आजीबाई; विषारी सापाला पकडत फेकलं गावाबाहेर, पाहा व्हिडिओ

आता पाऊस सुरु झाल्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी ग्रामीण भागामध्ये मात्र लोकांना काही समस्यांना सामोरं जावं लागत आहे. ग्रामीण भागात पावसाळ्यात विषारी सापांचं (Snake) संकट पाहायला मिळतं. अनेकदा विषारी साप घरांमध्ये शिरून…
Read More...

सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; ३० जूनपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन

मुंबई - मत्स्य व्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीने या व्यवसायातील इच्छूक प्रशिक्षणार्थ्यांना सागरी मत्स्यवयवसाय, नौकानयन आणि सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन हे सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण देण्यात येते. मुंबईतील वर्सोवा…
Read More...

क्रिकेट विश्वातून सर्वात मोठी बातमी; World Cup विजेता कर्णधार घेणार निवृत्ती

इंग्लंडच्या खेळात क्रांती घडवणारा कर्णधार इऑन मॉर्गन (Eoin Morgan) आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे. 2019 साली इंग्लंडला विश्वविजेता बनवणारा हा कर्णधार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणार आहे. इऑन मॉर्गन त्याच्या…
Read More...

Prarthana Behere : अभिनेत्री प्रार्थना बेहरेच्या बोल्ड लुकने वाढवला सोशल मीडियाचा पारा

Prarthana Behere : कधी परीची आई म्हणून टिपिकल लुकमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकणारी तर कधी हॉट लुकमध्ये सर्वांचं लक्ष वेधणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे (prarthana behere) नेहमीच हटके फोटोशूट करत असते. तिच्या प्रत्येक लुकची नेहमीच चर्चा होतं…
Read More...

Chhagan Bhujbal Corona : राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आता छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्याला राजकीय ग्रहण लागल्याचं चित्र दिसून येतंय. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल नऊ मंत्री हे गुवाहाटीला जाऊन बसले आहेत. त्यामुळे राज्यात सध्या सत्तासंघर्ष पाहायला मिळतो आहे.…
Read More...

Ajit Pawar corona : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण, ट्वीट करत दिली माहिती

मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar corona) कोरोनाबाधित झाले आहेत. त्यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या…
Read More...