बुद्ध पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जनतेला शुभेच्छा
मुंबई - तथागत गौतम बुद्धांनी दिलेली नीतिसूत्रे अंगिकारली तर खऱ्या अर्थाने समाजातील अंध:कार दूर होईल असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करून मुख्यमंत्री म्हणतात…
Read More...
Read More...