महागाईचा भडका! गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ, घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1000 पार

सततच्या वाढत्या महागाईमुळे (Inflation) त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आणखी एक धक्का बसला आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला आता आणखी कात्री लागणार आहे. कारण तेल कंपन्यांनी पुन्हा एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) दरामध्ये वाढ केली आहे.…
Read More...

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात नोंदवला FIR

मुंबई - मागील वर्षी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या पॉर्नोग्राफी प्रकरणाच्या तपासामध्ये आता ईडीची (ED) एन्ट्री झाली आहे. या प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंगची (Money laundering) चौकशी आता ईडीकडून केली जाणार आहे.…
Read More...

१० षटकार आणि १० चौकांरासह क्विंटन डी कॉकने चोपल्या १४० धावा, IPL मध्ये रचला इतिहास

आयपीएल २०२२ सह स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सने बुधवारी शानदार खेळ दाखवला आहे. आयपीएलच्या १५व्या हंगामातील गुणतालिकेमध्ये लखनऊचा संघ सुरुवातीपासूनच अव्वल ४ मध्ये आहे. त्याचवेळी, आता संघ प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी…
Read More...

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - नायगाव, एन. एम. जोशी मार्ग आणि वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या चाळींमध्ये सन 2011 च्या आधीपासून पोलीस सेवा निवासस्थानात राहात…
Read More...

Ran Bazar Trailer: मराठी वेबविश्वाला हादरून टाकणारा ‘रानबाजार’चा ट्रेलर पाहिलात का?

बहुप्रतिक्षित मराठी वेबसीरिज‘रानबाजार’चा (Ran Bazar Web Series) खळबळ उडवून देणारा ट्रेलर रिलीज झाला आहे. रेगे’ आणि ‘ठाकरे’ सारखे संवेदनशील विषय प्रभावीपणे हाताळणारे दिग्दर्शक अभिजित पानसे (Abhijit Panse) आपली या वेबसीरिजच्या रुपाने आपली नवी…
Read More...

शरद पवार यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाचे उद्घाटन

मुंबई - पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले आहे. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, पर्यटन…
Read More...

ओबीसी आरक्षणाची खरी हत्या पवारांनी केली आहे – गोपीचंद पडळकर

पंढरपूर - पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू…
Read More...

”ज्यांचे राजकारण दोन तालुक्यांचे ते…”, दिपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसे मेळाव्यामध्ये मशिंदीवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं. राज ठाकरे यांच्यावर शिवसेनेसह विरोधकांनी टीकेची झोड…
Read More...

प्रेरणादायक सुविचार संग्रह मराठीमध्ये

काहीही साध्य करण्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टींची आवश्यकता आहे, पहिले संकल्प आणि दुसरे म्हणजे कधीही न संपणारे धैर्य. तथापि, जेव्हा आपले विचार संघर्षाच्या मार्गाने मोडण्यास सुरवात करतात,  तेव्हा अशा वेळी एखाद्यास आवश्यक असते जो आपल्याला…
Read More...