राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेची तारीख ठरली, ठिकाण आणि वेळही निश्चित

पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेची तारीख ठरली आहे. राज यांची २१ तारखेची (शनिवारी) सभा आता २२ मे रोजी (रविवारी) होणार आहे. पुण्याच्या स्वारगेट परिसरामधील गणेश कला क्रीडा रंगमंच इथे राज ठाकरे यांची सायंकाळी ७ वाजण्याच्या…
Read More...

संजय राऊत आणि रवि राणांच्या या फोटोची होतेय चर्चा

मुंबई - राजकारणामध्ये शेवटपर्यंत कोणीही कोणाचं शत्रू नसतं, आणि कोणीही कोणाचं मित्र नसतं हेच अनेकदा समजून आलंय. कारण, ज्या पक्षाविरुद्ध नेतेमंडळी जोरजोरात आणि मोठी टिका करतात. कालांतराने त्याच पक्षामध्ये ते दिसून येतात. आता, काही…
Read More...

Navjot Singh Sidhu; नवजोत सिंह सिद्धूला १ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा

नवज्योत सिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. ३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी सिद्धूला एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आयपीसीच्या कलम ३२३ अंतर्गत सिद्धूला शिक्षा सुनावण्यात आली आहे. Supreme Court enhances…
Read More...

पुण्यात 14 वर्षाच्या मुलाचा 23 वर्षीय तरुणीवर 2 दिवस बलात्कार

पुणे - पुण्यातील पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका 14 वर्षीय मुलाने 23 वर्षांच्या दिव्यांग तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. 16 आणि 18 मे रोजी…
Read More...

व्यायाम करत असताना या चुका टाळा…

व्यायामामुळे आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहतो. परंतु, योग्य प्रकारे व्यायाम न केल्यामुळे शरीराला दुखापत होते. दुखणे उद्भवू शकते. सावधगिरी बाळगून आणि योग्य मार्गदर्शनाने व्यायामातील चुका टाळा... रिकाम्या पोटी व्यायाम रिकाम्या…
Read More...

सिंधुदुर्ग, श्रावणमध्ये सापडला ”चापड्या साप”

सिंधुदुर्ग - श्रावण (ता. मालवण) गावात रविकांत महाजनी यांच्या घराशेजारी एक हिरव्या रंगाचा साप आढळल्यामुळे प्राणीमित्र गोसावी यांना बोलवण्यात आले होते. तेव्हा तो चापड्या जातीचा विषारी साप असल्याचं निष्पन्न झालं. हा साप साधारण २ फूट लांब होता.…
Read More...

धक्कादायक ! रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना ट्रकने चिरडले

हरियाणा - हरियाणाच्या (Haryana) झज्जरमधून (Jhajjar) एक हृदयद्रावक अपघाताची बातमी समोर आली आहे. जिथे एका ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या लोकांना चिरडले आहे. यामध्ये तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून 11 जण जखमी असल्याचेही सांगण्यात येत…
Read More...

VIDEO: पाळीव प्राण्यांप्रमाणे वाघाला घेतलं तिनं बोटीवर, पुढे जे घडलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का

अनेकदा सुट्टीच्या वेळी आपण बाहेर फिरायला जातो. जर तुमच्याकडे एखादा पाळीव प्राणी असेल तर तुम्ही त्यालाही आपल्यासोबत घेऊन जात असाल. काही लोक पाळीव कुत्रे आणि काही पाळीव मांजरांना त्यांच्यासोबत फिरायला घेऊन जातात, पण तुम्ही कधी वाघाला…
Read More...

VIDEO: लग्नाच्या मंडपात पोहोचताच रडू लागली हृता, लग्नातील भावुक क्षण आले समोर

'मन उडू उडू झालं' आणि 'फुलपाखरू'  या लोकप्रिय मालिकांमधून अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) घराघरामध्ये पोहोचली आहे. हृताचा फार मोठा चाहतावर्ग आहे. या अभिनेत्रीला अनेक लोक महाराष्ट्राची क्रशदेखील म्हणतात. उत्कृष्ट अभिनय आणि आपल्या…
Read More...