French Open Final: राफेल नदालने १४वे फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावले, रुडचे स्वप्न भंगले

French Open Final : राफेल नदालने Rafael Nadal फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. पॅरिसमध्ये रविवारी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात नदालने आठव्या मानांकित नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा ६-३, ६-३, ६-० असा पराभव केला.…
Read More...

Norovirus : कोरोनामध्ये नवं संकट, केरळात आढळले नोरोव्हायरसचे दोन रुग्ण

Norovirus : देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. यातच आणखी एक संकट येण्याची शक्यता आहे. केरळमध्ये नोरोव्हायरस या रोगाचे दोन रुग्ण आढळले आहेत.…
Read More...

मालवण, फोटो व्हायरलप्रकरणी तरुणास पोलिस कोठडी

मालवण - तालुक्यातील एका युवतीचा फोटो अश्‍लील पद्धतीने एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी भोसरी-पुणे येथील एका तरुणाला येथील पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आज त्याला कुडाळ येथील न्यायालयामध्ये हजर केले असता ७ जूनपर्यंत पोलिस…
Read More...

सलीम खान आणि सलमान खान पितापुत्राला धमकी; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. वांद्रे पोलिसांनी (Police) अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. हे धमकीचे पत्र सलीम खान यांच्या सुरक्षा रक्षकाला…
Read More...

Karan Joharची पार्टी भोवली? तब्बल 50-55 बॉलीवुड सेलिब्रेटींना कोरोनाची लागण

चित्रपट निर्माता करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झालेल्यांमध्ये 50-55 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. करणच्या वाढदिवसानिमित्त ही पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीमध्ये शाहरुख खान, करीना कपूर खान आणि हृतिक रोशन, आमिर…
Read More...

वयाच्या 47 व्या वर्षी Karisma Kapoorने ओलांडल्या सर्व मर्यादा; पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma kapoor) आजही तिच्या सुंदरतेने चाहत्यांच्या मनावर राज्य करते. येत्या काही दिवसांत, अभिनेत्री सोशल मीडियावर बरीच सक्रिय झाली आहे. अभिनेत्री तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते,…
Read More...

देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, ट्वीट करत दिली माहिती!

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. मला करोनाची लागण झाली असून मी गृह विलगीकरणात असल्याचं त्यांनी या ट्वीटमध्ये…
Read More...

”मला सचिनला मारायचे होते म्हणून मी..”,पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने दिली कबुली

दिग्गज माजी भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरने दोन दशकांपेक्षाही जास्त काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर अधिराज्य गाजवले. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये त्याने शेकडो गोलंदाजांचा सामना केला. त्याने आपल्या बॅटने गोलंदाजांची पिसे काढली. दिवंगत…
Read More...

COVID-19 Update : देशात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ, गेल्या 24 तासांत 4 हजारांहून अधिक नवीन…

COVID-19 Update : देशात पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणे वाढू लागली आहेत. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता केंद्र सरकारने महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळसह अनेक राज्यांना खबरदारी म्हणून कडकपणा वाढवण्याचे आवाहन केले आहे. कोरोनासंदर्भातील वृत्त केंद्रीय…
Read More...