सर्जा-राजाच्या पुनरागमनानं उडणार धुरळा…ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या चाकांना मिळणार गती

सर्वोच्च न्यायालयानं बंदी उठवल्यानंतर खेड्यापाड्यांमध्ये लवकरच शंकरपट रंगणार आहे. ही स्पर्धा भरवताना कोर्टानं घालून दिलेल्या नियमावलीचं बैलगाडा शर्यत मालकांना पालन करणं अनिवार्य आहे. शर्यतींसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणंही कोर्टानं…
Read More...

HBD Riteish Deshmukh: कॅमे-यासमोर आणि कॅमे-याच्या मागचा ‘लय भारी’ अभिनेता रितेश

राजकारणी कुटुंबातून येत अभिनय आणि कॅामेडी टायमिंगने प्रेक्षकांवर आपली भुरळ पाडणारा अभिनेता रितेश देशमुखचा आज ४३ वा वाढदिवस आहे. बॅालिवूडमध्ये अनेक मराठी कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या अभिनयाने हिंदी सिनेसृष्टीत वेगळ स्थान निर्माण केलं आहे.…
Read More...

दादा VS विराट: मैदानाबाहेरही विराटची शानदार टोलेबाजी!

मुंबई - आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला भारताचा वनडे आणि टी२० संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने एक तुफानी पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे करत सर्वांनाच जोरदार धक्का दिला. आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वनजे मालिकेत आपण खेळण्यासाठी…
Read More...

नव्या आघाडीच्या प्रयत्नांवर सेनेचा आक्षेप, बाणाची वाटचाल यूपीएच्या दिशेने?

देशात यूपीए आहेच कुठे? असा सवाल काही दिवसांपूर्वीच प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान केला होता. खुद्द शरद पवारांसमोर त्यांच्या या वक्तव्यानंतर देशात यूपीएशिवाय विरोधकांची नवी आघाडी उभी करण्याची चर्चा सध्या…
Read More...

राज्यातील महा’विकास’ गायब, आघाडीची वाट बिकट…

सरकार ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचा दावा महाविकास आघाडीतील नेते वारंवार करत आहेत. मात्र, ओबीसींचं राजकीय आरक्षण, एसटीचा संप, पेपरफुटी प्रकरण, आरोग्य विभागातील घोटाळ्यांमुळे सरकार सध्या बॅकफूटवर आलं आहे. अशात भाजपाला सत्ता…
Read More...

अशा जन्मल्या ‘अ‍ॅशेस’

"हे केलं जाऊ शकतं" ("This can be done") ऑस्ट्रेलियाच्या धडाडणाऱ्या वेगवान गोलंदाज फ्रेड स्पॉप्पोर्थ यांच्या या वाक्याने क्रिकेटचा इतिहास घडला. अजूनही ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडू अगदी इतर मालिका सोडा, पण विश्वचषकापेक्षा सुद्धा कशाला…
Read More...

पॉलिटिकल टुरिझम भाजपच्या पथ्यावर, चंद्रशेखर बावनकुळेंचा दणदणीत विजय

विजयानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मिठी मारत अश्रुंना वाट मोकळी करुन दिली. गेल्या विधानसभा निवडणुकीत कामठी मतदारसंघातून बावनकुळेंना भाजपकडून तिकीट नाकारण्यात आलं होते. तेव्हापासून राजकीय पूनर्वसनाच्या…
Read More...

‘ओमिक्रॉन’ भारतासमोरचं नवं संकट!

‘ओमिक्रॉन’ या कोरोना व्हेरियंटनं सध्या संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. त्याला कारणही तसंच आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाच्या या नव्या प्रकाराला ‘व्हेरियंट ऑफ कन्सर्न’ असं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून या व्हेरियंटला B.1.1.529 असं…
Read More...

सीएसके चा ‘इंटर्न’: ऋतुराज गायकवाड

मुंबई विरुद्ध चेन्नई आयपीएलच नाही तर क्रिडा विश्वातील चर्चिली जाणारी रायव्हलरी. आयपीएलचा तेरावा हंगाम स्थगित व्हायचा आधी झालेल्या एका चेन्नई विरूद्ध मुंबई सामन्यात चेन्नईच्या संघाने दिलेल्या २१९ धावांचा आव्हानाचा कायरन पोलार्ड नामक वादळाने…
Read More...

शेतकऱ्यांचा वेढा उठला! ३७८ दिवसांच्या आंदोलनाची यशस्वी सांगता

केंद्र सरकारच्या वादग्रस्त ३ कृषी कायद्यांविरोधात ऊन, पाऊस, थंडीची तमा न बाळगता दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांनी चिवट झुंज दिली आणि ती यशस्वीही ठरली. सरकारनं कृषी कायदे मागे घेतल्यानंतर तब्बल ३७८ दिवस चाललेल्या या ऐतिहासिक आंदोलनाची अखेर…
Read More...