A Quiet Place शांततेचा कर्कश आवाज…

सायलेंट चित्रपटाचा काळ जाऊन बरीच दशके लोटली. चित्रपट व्यवसाय अगदी प्राथमिक अवस्थेत असताना तांत्रिक अवकाश अगदीच मर्यादित होता तो हा काळ. त्यामुळे चित्रपट अजून 'बोलू' लागायचा होता...! दशके लोटली, देशोदेशींच्या चित्रपट सृष्टीत बदल होत गेले,…
Read More...

बलात्कार प्रकरणातील दोषीला फाशी, अ‍ॅसिड हल्लेखोराला आजन्म कारावास, वाचा शक्ती कायद्यातील तरतुदी

सरकार स्थापनेपासूनच राज्यात शक्ती कायदा लागू करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न होता. गेल्या वर्षी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात याबाबतचं विधेयकही मांडण्यात आलं होतं. महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणांमध्ये कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या…
Read More...

भारताला ऐतिहासिक ‘दक्षिण’ दिग्विजयाची संधी! विराटसेना इतिहास रचणार का?

भारतीय क्रिकेट संघाची पोतडी श्रीमंतीने भरलेली आहे. त्यात वनडे आणि टि२० विश्वचषक आहेत, चॅम्पियन्स ट्रॉफी आहे, एशिया कप आहे, अगदी श्रीलंका-वेस्टइंडीज पासून इंग्लंड-ऑस्ट्रेलिया पर्यंत सर्व देशात जिंकलेल्या कसोटी मालिका आहेत. मात्र अजून एका…
Read More...

हिवाळी अधिवेशनात रंगला कलगीतुरा, विरोधकांचा सभात्याग

काँग्रेसच्या नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. या पदाच्या निवडीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संघर्ष पाहायला मिळाला. अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदानानं घेण्याची पद्धत…
Read More...

भाजपची ‘ती’ जखम अजुनही भळभळतीच! शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा भाजपला फायदा होईल का?

उत्तर प्रदेश, पंजाबसारख्या महत्वाच्या राज्यांमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. हे वारे महाराष्ट्राच्या दिशेनंही वाहू शकतात, असे संकेत गृहमंत्र्यांना महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान द्यायचे होते का? की महाविकास आघाडी सरकारचे सत्तेचे दोन वर्ष…
Read More...

‘फिनीक्स’ स्टीव्ह स्मिथच्या आयुष्यातील एक वर्तुळ पूर्ण!

ऑस्ट्रेलियामध्ये सर्वात महत्वाचे पद कोणते असेल तर ते देशाच्या पंतप्रधानांचे आणि त्या खालोखाल ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधाराचे, अशी मान्यता आहे. अनेकदा तर वर्तणुकीबाबतीत क्रिकेट कर्णधाराकडून जास्त अपेक्षा ठेवल्या जातात. म्हणूनच जेव्हा २०१८ मध्ये…
Read More...

मुलींचं लग्नाचं वय २१ झाल्यास फायदा की तोटा?

लग्नाचं वय वाढल्यास शिक्षण आणि करिअर करण्यासाठी मुलींना उसंत मिळणार आहे. नोकरीसाठी समाजात वावरल्यानं व्यावहारिक ज्ञानात भर पडणार आहे. प्रगल्भता वाढल्यानं आपसुकच बऱ्या-वाईट गोष्टींमधला फरक त्यांना कळेल. शिवाय आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी…
Read More...

अमरनाथ यांची ‘अमर’कथा: गोष्ट भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय शतकाची!

"मैनु पता है कि हो रहा है"!! संतापलेल्या लालाचे हे शब्द ऐकून तत्कालीन कर्णधार महाराजा कुमार विजयनगरम उर्फ विझी यांचे डोके फिरले. संघ मॅनेजर मेजर जॅक ब्रिटन-जोन्स यांनी शिस्तभंगाची कार्यवाही करत त्याला मायदेशी पाठवले. साल होते १९३६, त्या…
Read More...

दरेकर अडचणीत! मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकरांना सहकारची नोटीस

मुंबै बँकेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते ना. प्रवीण दरेकर यांना सहकार खात्याने नोटीस पाठवली असून 'आपण मजूर असल्याचे दिसत नाही, आवणाला अपात्र का घोषित करू नये?', असा सवाल या नोटीशीच्या माध्यमातून केला आहे. या…
Read More...