Presidential Election 2022: राष्ट्रपतिपदासाठी आज मतदान, द्रौपदी मुर्मू-यशवंत सिन्हा यांच्यात लढत
Presidential Election 2022: देशाच्या 15व्या राष्ट्रपतींच्या निवडीसाठी आज संसद भवन आणि राज्य विधानमंडळांमध्ये मतदान होणार आहे. या निवडणुकीत देशातील सर्व राज्यांचे खासदार आणि आमदार नवीन राष्ट्रपती निवडण्यासाठी मतदान करतील. सकाळी 10 ते…
Read More...
Read More...