IND vs ENG 2nd ODI: इंग्लंडचा भारतावर तगडा विजय, मालिकेत साधली बरोबरी

IND vs ENG 2nd ODI: विश्वविजेत्या इंग्लंड क्रिकेट संघाने गुरुवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 100 धावांनी पराभव केला. या विजयानंतर इंग्लंडच्या संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1…
Read More...

पावसात बिनधास्त भिजा! पावसाळ्यात कपडे वाळवण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

पावसाने चांगलाच जोर धरल्यामुळे सगळीकडे मुसळधार पाऊस पडट आहे. पाऊस आणि पावसाळा कितीही हवाहवासा वाटत असला तरी पावसाळ्यात काही गोष्टींची फारच अडचण होत असते. पावसाळ्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे पावसात कपडे लवकर वाळत नाहीत. घराबाहेर गेल्यावर…
Read More...

Daler Mehndi Arrested: प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदीला दोन वर्षांचा तुरुंगवास

प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी (Daler Mehndi) याला पंजाब पोलिसांनी मानवी तस्करी (Human Trafficking) प्रकरणात अटक केली आहे. पंजाबच्या पटियाला सत्र न्यायालयाने मानवी तस्करीप्रकरणी त्याला ठोठावलेला तुरुंगवास कायम ठेवला आहे. गायकावर…
Read More...

Maharashtra Election: राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका स्थगित!

राज्यातील 17 जिल्ह्यांमधील 92 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतींच्या निवडणूका स्थगित करण्यात आल्या आहे. राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलाय. 8 जुलै रोजी निवडणूक आयोगाने नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. मात्र, ओबीसी…
Read More...

Scholarship exams : अतिवृष्टीमुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या (आठवी) तारखा बदलण्यात आल्या असून आता 20 जुलै ऐवजी 31 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार आहेत. या परीक्षा…
Read More...

जगभरात एकसमान एकात्मिक शिक्षण पद्धतीचा वापर होणे आवश्यक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : ज्ञान, माहिती आणि कल्पनांची देवाणघेवाण यामुळे शिक्षणाच्या कक्षा अधिक रुंदावत असतात. येणाऱ्या काळात संपूर्ण जगभरात एकसमान एकात्मिक शिक्षण पद्धतीचा वापर होणे आवश्यक आहे, असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. आधुनिक…
Read More...

कोविडची मोफत बूस्टर मात्रा : महाराष्ट्रात अंमलबजावणी करणार

मुंबई : शुक्रवारपासून पुढील 75 दिवस देशातील सर्व प्रौढ व्यक्तींना कोविडचा बूस्टर डोस(वर्धक मात्रा) मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून या मोहिमेची पुरेपूर अंमलबजावणी महाराष्ट्रात केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
Read More...

शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा निर्णय पुढील मंत्रिमंडळ बैठकीत

मुंबई : राज्यात २०१८-१९ च्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने नुकसान भरपाई देण्यात आली होती. त्यामुळे त्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान योजनेतून वगळण्यात आले होते. मात्र नियमित कर्जफेड करणाऱ्या या शेतकऱ्यांनादेखील हे…
Read More...

गडचिरोली पूर परिस्थिती : जादा बचाव पथके पाठवावी, स्थलांतरित नागरिकांची पुरेशी व्यवस्था करावी

मुंबई : गडचिरोली येथील पूर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन याठिकाणी नागरिकांचे स्थलांतर तसेच मदत कार्यासाठी तात्काळ अधिकची एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके त्याठिकाणी पाठवावी तसेच प्रसंगी बाजूच्या राज्यातूनही एनडीआरएफ पथक मागवावे असे निर्देश…
Read More...

Accident Video: कुलगाममध्ये बस अपघात, अमरनाथला जाणारे किमान 20 यात्रेकरू जखमी

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात एका बसला अपघात होऊन अमरनाथला जाणारे 20 यात्रेकरू जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की 40 यात्रेकरूंना घेऊन ही बस बालटाल बेस कॅम्पला जात होती. राष्ट्रीय महामार्गावर काझीगुंड…
Read More...