होडावडेत २० लाखांचा दारुसाठा जप्त, कोल्हापूर भरारी पथकाची मोठी कारवाई
राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने होडावडे (ता. वेंगुर्ला) येथे एका काजू फॅक्टरी समोरील पत्र्याच्या शेडमध्ये गोवा बनावटीचा दारुसाठा जप्त केला आहे. या कारवाईमध्ये तब्बल २८६ दारुचे बॉक्स ताब्यात घेण्यात आले आहेत. यात एकूण…
Read More...
Read More...