दाभोलकर खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार पकडा, धर्मांध संघटनेवर बंदी आणा आणि खटला जलदगती ने चालवा!
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यामध्ये काही धर्मांध शक्तींकडून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेला आज ९ वर्षे पूर्ण होत आहेत Dabholkar murder case. या घटनेचा…
Read More...
Read More...