उडत्या विमानामध्ये आढळला साप, पाहा थरारक व्हिडिओ

मलेशियात हवाई प्रवासादरम्यान एक अजब प्रकार घडला आहे. इथे एका विमान हवेत असताना केबिनमध्ये साप आढळून आला आहे found a snake in flight. विमानात साप आढळल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच तारांबळ उडाली. प्रवाशांचा उडालेला गोंधळ पाहून विमानाच्या…
Read More...

धक्कादायक, आयपीएल ऑक्शनर ह्यूज एडमीड्स स्टेजवरच कोसळले

बेंगळुरू - आयपीएल ऑक्शनर ह्यूज एडमीड्स ऑक्शन चालू असतानाच अचानक स्टेजवरच कोसळले. त्यानंतर ताबडतोब मेगा ऑक्शन थांबवण्यात आला आहे. பணக்காரன் புத்தி இவளே தான் ????????#IPLMegaAuction2022 #IPL #IPLMegaAuction #IPLAuction…
Read More...

IPL 2022 Auction Live: १० मार्की खेळाडूंसाठीचा ऑक्शन संपला, श्रेयस अय्यरला लागली लॉटरी

१० मार्की खेळाडूंसाठीचा ऑक्शन संपला असून या १० मार्की खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यर सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. ट्रेंट बोल्टसाठी राजस्थानने लावली बोली ट्रेंट बोल्टसाठी राजस्थान रॉयल्सने ८ कोटी देत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे.…
Read More...

गुरूंच्या भेटीसाठी निघालेल्या नांदेडच्या त्यागीनंद महराजांचे कार अपघातामध्ये निधन

नांदेड - उत्तराखंड येथील गुरूंच्या भेटीसाठी निघालेल्या नांदेड Nanded तालुक्यातील पुणेगाव येथील त्यागी महाराज Mahant Tyaginand Maharaj यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात मध्य प्रदेशमध्ये झाला असून या अपघातामध्ये महंत त्यागीनंद…
Read More...

धक्कादायक! विष पिऊन नवरा-बायकोची आत्महत्या!

बुलडाणा - दीड वर्षापूर्वी प्रेमविवाह झालेल्या कोथळी येथील एका दाम्पत्याने शेतात एकाचवेळी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ९ फेब्रुवारीला दुपारी बाराच्या दरम्यान इब्राहिमपूर शिवारामध्ये ही घटना समोर आली.…
Read More...

लिलावापूर्वी मोठा बदल, आता 590 ऐवजी 600 खेळाडूंवर लावली जाणार बोली

बंगळुरु - इंडियन प्रीमियर लीगच्या मेगा लिलावाचा IPL Mega Auction 2022 आज पहिला दिवस असून खेळाडूंवर मोठ्या प्रमाणावर पैशांचा पाऊस पडणार आहे. मेगा लिलावापूर्वी बीसीसीआयने या यादीत दहा खेळाडूंचा समावेश केला आहे. म्हणजेच आता 590 नव्हे तर 600…
Read More...

मुंबई महापालिकेत उंदीर घोटाळा? शहरातील उंदीर मारण्यासाठी तब्बल 1 कोटींचा खर्च

मुंबई - मुंबई महापालिकेत Brihanmumbai Municipal Corporation उंदीर मारण्याचा घोटाळा Rat scam  झाला असा आरोप भाजपने स्थायी समितीत केला आहे. मुंबईकरांचा उंदीरांपासून होणारा त्रास दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या किटक नाशक विभागाच्या…
Read More...

महाराष्ट्रात तूर्तास मास्कमुक्ती नाही, मात्र निर्बंध शिथिल होणार!

मुंबई - महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे राज्यात सध्या लागू असलेले निर्बंध लवकरच शिथिल करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांना निर्बंध शिथिलतेवर विचारले असता…
Read More...

निर्बंध उठले, वारकरी पोहोचले, पंढरपूरात लाखो भाविक दाखल

पंढरपूर - श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या माघी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त पंढरपुरात लाखो भाविकांनी विठोबाच्या दर्शनासाठी हजेरी लावली आहे. महत्वाचे म्हणजे कोरोनाचे निर्बंध उठल्यामुळे आता लॉकडाऊननंतर आता पहिल्यांदाच 8 ते 9 लाख भाविक दर्शनासाठी…
Read More...