रडणं आरोग्यासाठी आहे फायदेशीर, जाणून घ्या रडण्याचे फायदे
रडणं (crying) हे नेहमीच कमीपणाचं किंवा दुबळेपणाच लक्षण मानलं जात. हळव्या मनाची माणसंच जास्त रडतात असेही म्हटले जात. पण एका संशोधनानुसार कधी कधी रडणं हे प्रत्येकाच्याच आरोग्यासाठी उपयुक्त आहे. विज्ञानाने (science) या गोष्टीचा खुलासा केला आहे…
Read More...
Read More...