चिनमध्ये इमारतीला भीषण आग, थरारक व्हिडिओ आला समोर
चीनची राजधानी बीजिंगमध्ये एका उंच इमारतीला भीषण आग लागली आहे. आगीमुळे इमारत जळून खाक झाली आहेत. राजधानीच्या चांगशा भागातील ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या डझनभर गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि…
Read More...
Read More...