marathi suvichar : वाचा जीवनाला दिशा देणारे प्रेरणादायी मराठी सुविचार
यश आपल्याला जगाशी परिचित करते आणि अपयशामुळे आपल्याला जगाची ओळख होते.
प्रत्येक घरात मनुष्य जन्माला येतो पण कुठेतरी माणुसकी जन्म घेते.
कपड्यांचा सुगंध वास यात काही मोठी गोष्ट नाही, आपल्या चरित्याचा जेव्हा सुगंध पसरतो तेव्हा मजा येते.…
Read More...
Read More...