12 कोटींची कार, 10 लाखांचा सूट आणि 1.5 लाखांचा चष्मा असलेल्या बनावट फकीरला टी-शर्टचा त्रास!
भाजपाने काँग्रेस नेते राहुल गांधीवर (Rahul Gandhi) जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधीं यांच्या टीशर्टवर निशाणा साधला होता. भाजपाने ब्रँडसोबत राहुल गांधींचा त्या टीशर्टमधील फोटो आणि टीशर्टचा फोटो…
Read More...
Read More...