घरगुती गॅस सिलिंडर महागला; आजपासून मोजावे लागणार इतके रुपये

घरगुती 14.2 kg गॅस सिलेंडर्सच्या किंमतीमध्ये आजपासून (6 जुलै) 50 रूपयांची वाढ करण्यात आली आहे. तर 5 किलोचा घरगुती गॅस सिलेंडर 18 रूपये प्रति सिलेंडरने महागला आहे. दिल्लीमध्ये आता एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1053 रूपये मोजावे लागणार आहेत.…
Read More...

मागास भागाच्या सर्वंकष विकासाचा अजेंडा राबविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर - विदर्भ व मराठवाडा या मागास भागाच्या विकासाशिवाय राज्याचा सर्वांगीण विकास शक्य नसल्यामुळे मागास भागाच्या सर्वंकष विकासाचा अजेंडा राबविणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.‘प्रेस क्लब ऑफ नागपूर’तर्फे…
Read More...

इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताला आणखी एक धक्का; ICCने केली कारवाई

आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडने पाचव्या कसोटीत भारतावर ७ विकेट्स राखत दणदणीत विजय मिळवला त्यामुळे भारताचा WTC Finals चा मार्ग आता खडतर…
Read More...

काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता – उद्धव ठाकरे

मुंबई - माझ्यासोबत जे ५० आमदार आहेत त्यांना सगळ्यांना २०२४ च्या निवडणुकीमध्ये निवडून आणणारच आणि आमच्या शिवसेना-भाजप युतीने २०० जागा जिंकल्या नाहीत तर मी राजकारण सोडेण आणि शेतावर जाईन, असा निर्धार मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये…
Read More...

आषाढीच्या महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

मुंबई - पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठलाच्या महापूजेचे निमंत्रण देण्यात आले.समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली तसेच…
Read More...

‘सरळ वास्तू’ फेम चंद्रशेखर गुरुजींची हत्या, पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ

सरळ वास्तू (Saral Vastu) फेम चंद्रशेखर गुरुजी (Chandrashekhar Guruji) यांची हत्या करण्यात आली आहे. कर्नाटक राज्यातील हुबळी (Hubballi) जिल्ह्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये मंगळवारी (5 जुलै) सकाळी चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या करण्यात आली.…
Read More...

IND vs ENG : भारताचं कसोटी मालिका जिंकण्याचं स्वप्न भंगलं! 7 गडी राखत इंग्लंडने मिळवला विजय

IND vs ENG : इंग्लंडने एजबॅस्टन कसोटीत भारतावर 7 गडी राखून विजय मिळवून या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. टीम इंडियाने यजमानांसमोर विजयासाठी 278 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते, मात्र जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी…
Read More...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरमध्ये जल्लोषात स्वागत

नागपूर - राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज नागपूर येथे अकरा वाजता आगमन झाले. विमानतळावर हजारोच्या संख्येने जमलेल्या नागपूरकर जनतेने त्यांचे जल्लोषात स्वागत केले.  विमानतळ ते त्यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढून शहरात…
Read More...

Agnipath Recruitment : तरुणींसाठी खुशखबर… अग्निपथ योजनेत 20 टक्के जागा तरुणींसाठी राखीव

Agnipath Recruitment : भारतील सैन्य दलात (Indian Army) भरतीची इच्छा असणाऱ्या तरुणींसाठी खुशखबर आहे. केंद्र सरकारने नव्याने घोषणा केलेल्या अग्निपथ योजनेत तरुणींनाही संधी देण्यात आली आहे. अग्निवीर होण्याची तरुणींची इच्छा आता पूर्ण होणार आहे.…
Read More...

Jasprit Bumrah : बुमराहने मोडला ३० वर्ष जुना विक्रम, कपिल देव यांना टाकले मागे

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या जसप्रीत बुमराहने चौथ्या दिवसाच्या खेळात एकाकी किल्ला लढवला. ३७८ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघाने दणक्यात सुरुवात केली. यानंतर बुमराहने दोन विकेट घेत…
Read More...