गोव्यातही राजकीय भूकंप; काँग्रेसचे 11 पैकी 8 आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्य बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उडालेला राजकीय धुरळा अद्याप खाली बसायचा आहे. तोवरच महाराष्ट्राला लागूनच असलेले राज्य गोव्यातही राजकीय (Goa Politics) भूकंप होण्याची शक्यता आहे. गोवा (Goa) राज्यातही…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा

मुंबई : त्याग, समर्पणासाठी ओळखला जाणारा सण ‘बकरी ईद’ अर्थ ‘ईद-उल- अजहा’ निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘बकरी ईद’ कडून प्रेरणा घेऊन समाजातील बंधुता, एकमेकांप्रति आदर, एकतेची भावना वाढीस…
Read More...

दंगल गर्ल Sanya Malhotra चा बोल्ड अवतार, फोटो पाहून चाहेत घायाळ

Sanya Malhotra Bold Photo: आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​​(Sanya Malhotra) देखील सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. शनिवारी संध्याकाळी तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर…
Read More...

Bakri Eid 2022: बकरी ईदला घरीच बनवा ‘हा’ खास पदार्थ, जाणून घ्या रेसिपी…

Bakri Eid 2022: ईद आणि बकरी ईद या पवित्र सणाला शिरखुरमा देऊन पाहुण्यांचे तोंड गोड करतात. बरेच लोक चव वाढवण्यासाठी केशर, वेलची पावडर आणि खसखस ​​घालतात. बकरी ईद सणासाठी तुम्ही घरीच खास शेवयांची खीर अर्थात शिरखुरमा बनवू शकतात. आज आम्ही…
Read More...

इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंढरपूर : इस्कॉनच्या माध्यमातून संपूर्ण विश्वात भगवद्गीतेचा आणि धार्मिक मूल्यांचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे. मुंबई, ठाण्यासह  महाराष्ट्रातील इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले जाते, असे…
Read More...

Eid Ul Adha 2022 Wishes | बकरी ईद निमित्त खास शुभेच्छा संदेश

Eid Ul Adha 2022 Wishes : यावर्षी बकरी ईद 10 जुलै रोजी रविवारी साजरी केली जात आहे. संपूर्ण देशात बकरी ईदचा हा पवित्र सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. या दिवशी कुर्बानीला विशेष महत्व आहे. त्यामुळे बकरी ईद ला बकर्‍याचा बळी दिला जातो.…
Read More...

भुवनेश्वर ‘स्विंग’ कुमारने रचला इतिहास, पहिल्याच षटकात हा पराक्रम करणारा जगातील पहिला…

भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला स्विंग कुमार म्हणणे चुकीचे ठरणार नाही, कारण पहिल्या काही षटकांमध्ये त्याचा चेंडू इतका स्विंग होतो, ज्याला तोड नाही. त्याच्या गोलंदाजीमध्ये जोस बटलरसारखे फलंदाज क्लीन बोल्ड होतात तर जेसन रॉयसारख्या…
Read More...

मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयावर ईडीची धाड; सापडलं पैशांचं घबाड

सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय हेमंत सोरेन यांची निकटवर्तीय पंकज मिश्रा यांच्याशी संबंधित मालमत्तांवर सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी…
Read More...

Ashadhi Ekadashi 2022 Messages: आषाढी एकादशीनिमित्त खास संदेश पाठवून द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा

मराठी वर्षातील आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणार एकादशीला ‘आषाढी एकादशी’ किंवा ‘देवशयनी एकादशी’ (Ashadhi Ekadashi 2022) असं म्हणतात. हा दिवस संपूर्ण वारकरी मंडळींसाठी फार मोठा दिवस आहे, कारण या दिवशी पंढरपुरात राज्यातील सर्व दिंड्या…
Read More...