सोसाट्याच्या वाऱ्यासह, विजांचा कडकडाट अन् गारा पडण्याचा अंदाज, ‘या’ 15 जिल्ह्यांना…

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यातील (Maharashtra) विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस (unseasonal rain) पडत आहे. हवामान खात्याकडून (IMD) मिळालेल्या माहितीनुसार, आता पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळ…
Read More...

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून मोठी कारवाई, एके-47 सह 4 दहशतवाद्यांना अटक

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधून (Jammu and Kashmir) एक मोठी बातमी समोर आली आहे. बारामुल्ला आणि पुलवामा जिल्ह्यामध्ये (Baramulla and Pulwama districts) सुरक्षा दलाला मोठे यश आले आहे. भारतीय जवानांनी (Lashkar-e-Taiba) लष्कर-ए-तैयबाच्या (एलईटी)…
Read More...

शेन वॉर्नने मृत्यूपूर्वी इंग्लंडचा प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली होती, पाँटिंगने केला खुलासा

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने Ricky Ponting फिरकीपटू शेन वॉर्नला Shane Warne भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली असून, तो इंग्लंडचा प्रशिक्षक असता तर त्याच्या खेळातील अफाट ज्ञानामुळे त्याने आपली भूमिका चोख बजावली असती, असे म्हटले आहे.…
Read More...

निवडणुका संपताचं सीएनजीचे दर वाढले, ‘या’ शहरांमध्ये वाढले दर

नवी दिल्ली - यू- पीसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे मतदान सोमवारी संपताच तेल कंपन्यांनी ग्राहकांना पहिला झटका दिला आहे. दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक शहरांमध्ये CNG (CNG Price Hike) चे दर वाढवण्यात आले आहेत. तेल कंपन्यांनी वाढवलेले…
Read More...

मोठी बातमी! आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरावर ईडीची धाड

मुंबई - शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर ईडीने धाड टाकल्याची घटना ताजी असतानाच शिवसेनेच्या आणखी एका नेत्याच्या घरी आज सकाळी ईडीने छापेमारी सुरू केली आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे…
Read More...

धक्कादायक! इन्सुली येथे २१ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

बांदा - इन्सुली सावंतटेंब येथील प्रतीक उमेश राणे (वय-२१) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली. प्रतीक रात्री जेवण्यासाठी घरी न आल्यामुळे त्याची शोधाशोध सुरू झाली.…
Read More...

Pan Card धारकांनो, 1 एप्रिलपर्यंत करा हे काम, अन्यथा होईल 10 हजारांचा दंड!

नवी दिल्ली - सरकारने प्रत्येक भारतीय नागरिकाचे आधार कार्ड (Aadhar Card) आणि पॅन कार्ड (Pan Card) जोडणे अर्थात लिंक करणे (Link) अनिवार्य केले आहे. यासाठी सरकारकडून 31 मार्च 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नसले…
Read More...

इंदुरीकर महाराजांची जीभ घसरली, म्हणाले.. . माझ्या कीर्तनांवर कोट्यधीश झाले अन्..

अकोला - प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेमध्ये असतात. आता पुन्हा एकदा अकोला येथील एका कीर्तनामध्ये इंदुरीकर महाराजांची टीका करताना जीभ घसरल्याचे सांगितलं जात आहे. यावेळी इंदुरीकर…
Read More...

Alia bhatt ची होणार हॉलिवूडमध्ये एन्ट्री, वंडर वुमेनसोबत ‘या’ चित्रपटात झळकणार…

'गंगुबाई काठियावाडी' Gangubai Kathiawadi मधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी आलिया भट्ट Alia Bhatt आता आपल्या हॉलिवूड पदार्पणासाठी Hollywood Debut सज्ज झाली आहे. आलिया भट्ट नेटफ्लिक्सच्या Netflix ‘हार्ट ऑफ स्टोन’ (Heart Of Stone) मधून…
Read More...

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाकडून ‘नारीशक्ती…

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाकडून ‘नारीशक्ती पुरस्कारा’ची घोषणा करण्यात आली आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 28 महिलांना सोमवारी ‘नारीशक्ती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. यात…
Read More...