Britain New PM : लिज ट्रस युकेच्या नव्या पंतप्रधान, भारतीय वंशाचे ऋषि सुनक यांना धक्का

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत (Britain PM) ऋषी सुनक (Rishi Sunak) यांना पराभवाचा धक्का लागला आहे. युकेच्या परराष्ट्र मंत्री लिस ट्रस (Liz Truss) यांचा पंतप्रधान व्हायचा मार्ग मोकळा झाला आहे, त्यामुळे त्या आता बोरिस जॉनसन यांची जागा…
Read More...

उद्धव ठाकरे दसरा मेळावा करू शकणार नाहीत – रामदास आठवले

मुंबई - दसऱ्याला शिवाजी पार्कवर होणाऱ्या शिवसेनेच्या वार्षिक मेळाव्याला संबोधित करण्याची संधी उद्धव ठाकरेंना मिळणार नाही का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. बीएमसीकडून अद्याप कोणतीही मंजुरी मिळालेली नसल्यामुळे असाच अंदाज बांधण्यास सुरुवात…
Read More...

‘फोर स्टोरीज’ कला प्रदर्शनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

मुंबई : लोकमत समूहातर्फे जहांगीर कलादालन येथे आयोजित ‘फोर स्टोरीज’ कला  प्रदर्शनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट देऊन प्रदर्शनाची पाहणी केली.यावेळी ‘लोकमत’ समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, श्रीमती रचना दर्डा, ‘सर्च’ संस्थेच्या मुख्य…
Read More...

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या कार्यावर आधारित पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या राज्यपाल पदग्रहणास 3 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दरबार हॉल, राजभवन मुंबई येथे राज्यपालांच्या कार्यावर आधारित तीन पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आले. पुस्तक प्रकाशन सोहळ्याला…
Read More...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले वर्षा निवासस्थानी गणेशाचे दर्शन

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी श्रीगणेशाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार राहुल शेवाळे,…
Read More...

पोलीस, अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरुणांना जिल्हा प्रशासनाकडून सोयी-सुविधा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे…

मुंबई : पोलीस, अग्निवीर भरतीसाठी येणाऱ्या तरूणांची राहण्याची, नाश्त्याची सोय जिल्हा प्रशासनामार्फत करावी व त्या ठिकाणी आवश्यक आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यासंदर्भात आमदार प्रताप…
Read More...

Anil Parab Resort: अनिल परबांना झटका! वादग्रस्त साई रिसॉर्ट होणार जमीनदोस्त

रत्नागिरी : शिवसेना नेते व माजी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांचे वादग्रस्त साई रिसॉर्ट (Sai Resort) पाडण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांनी…
Read More...

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२२ चे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात…
Read More...

गणेशोत्सवानिमित्त वैभव नाईक यांच्याकडून कुडाळ मालवण मधील 60 हजार घरांमध्ये पूजेच्या साहित्याची भेट

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सवानिमित्त कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण वासियांना श्री. गणेश पूजेच्या विविध साहित्याची भेट दिली आहे.यामध्ये अगरबत्ती, तेल, कापूर, खडीसाखर,गणपती कॅलेंडर , पिशवी…
Read More...

सत्तेसाठी लाचार झालेल्यांना धडा शिकवूया- खासदार विनायक राऊत

सह्याद्री पट्ट्यातील मावळा हा नेहमीच शिवसेनेसोबत राहिला आहे. कोकणातील हा मावळा शिवसेनेमुळे वेगवेगळ्या पदावर पोचला. मात्र, काही लोकांनी गद्दारी केली. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना त्यांची जागा शिवसेनेच्या लोकांनी दाखवलेली आहे. आताही तीच…
Read More...