काळ्या साडीत Nikki Tamboliच्या कातिल अदा, फोटो पाहून चाहते म्हणतात अप्सरेचं दुसरं रुप

WhatsApp Group

Nikki Tamboli: निक्की तांबोळी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. नुकतेच तिने काळ्या साडीतील काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून तिचे चाहते वेडे झाले आहेत. या फोटोंमध्ये निक्की खूपच सुंदर दिसत आहे. तिने काळ्या रंगाची साडी घातली आहे, तिने चमकदार मेकअप आणि खुले केस ठेवले आहेत. शिवाय ती अप्रतिम पोजही देतेय.

निकीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांनी या फोटोंना खूप पसंती दिली आहे आणि खूप लाईक आणि कमेंट करत आहेत. Bhumi Pednekarने पुन्हा वाढवलं सोशल मीडियाचं तापमान, अभिनेत्रीचा बिकिनी लुक चर्चेत

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

एका चाहत्याने लिहिले की, “तू खूप सुंदर दिसत आहेस निक्की.” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “तू काळ्या साडीत अप्रतिम दिसत आहेस.” निक्की अनेकदा तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर शेअर करते, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)