Bhumi Pednekarने पुन्हा वाढवलं सोशल मीडियाचं तापमान, अभिनेत्रीचा बिकिनी लुक चर्चेत

0
WhatsApp Group

Bhumi Pednekar: भूमी पेडणेकर गेल्या अनेक दिवसांपासून एकापेक्षा एक कारणांमुळे चर्चेत आहे. दरम्यान तिने इंस्टाग्रामवर बिकिनीमधला स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. जो पाहून तुम्ही नक्कीच घायाळ व्हाल.

भूमीने निळ्या रंगाची बिकिनी घातली असून ती स्विमिंग पूलजवळ सन बाथचा आनंद लुटताना दिसत आहे. अभिनेत्रीचा हॉटनेस पाहून यूजर्स हैराण झाले आहेत आणि तिची प्रशंसा करताना थकत नाहीत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, भूमी शेवटची थँक यू फॉर कमिंगमध्ये दिसली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi Pednekar (@bhumipednekar)