
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती अचानक बिघडली. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर कुर्ल्यातील कीर्तिकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सिनेसृष्टीवर शोककळा; प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन