कंगना रणौतने केली सनी लिओनीवर अश्लील कमेंट, म्हणाली- सनी लिओनीला तर विचारा…

0
WhatsApp Group

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या सतत चर्चेत असते. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजप कंगना निवडणूक रिंगणात उतरणार आहे. या बातमीने कंगनाचे चाहते खूप खूश आहेत तर काही लोक तिला प्रचंड ट्रोलही करत आहेत. कंगनाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती उर्मिला मातोंडकरवर अश्लील कमेंट करताना दिसत आहे. आता कंगना या प्रकरणावर उघडपणे बोलली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

कंगना राणौतने अलीकडेच तिच्या आक्षेपार्ह विधानाबाबत एका संभाषणात सांगितले की, ‘हे चुकीचे शब्द नाहीत. समाजात ते स्वीकारले गेले नाही इतकेच. या स्टार्सना आपल्या देशात जेवढा सन्मान मिळतो तो जगात कुठेही नाही. सनी लिओनीचे उदाहरण देताना ती म्हणाली, तुम्ही सनी लिओनीला विचारा, तिला इतका सन्मान जगात कुठेही मिळू शकत नाही. चहा बनवताना सिलिंडरचा स्फोट, 11 महिन्यांच्या मुलीसह 4 जणांचा मृत्यू

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

कंगनाने पॉर्न स्टार म्हणणे लाजिरवाणी गोष्ट नसल्याचे म्हटले. यानंतर कंगनाने लगेचच यापूर्वी अॅडल्ट स्टार सनी लिओनीचे नाव घेतले. कंगनाने म्हटले की, सनी हे एक उदाहरण आहे जे दाखवते की पॉर्न स्टार्सना भारतात किती आदर दिला जातो. पॉर्न स्टार हा आक्षेपार्ह शब्द आहे का? असा उलट प्रश्न तिने केला. समाजात हा शब्द स्वीकार्ह नाही असेही तिने म्हटले. आपल्या देशात पॉर्न स्टार्सला प्रचंड सन्मान मिळतो, हवं तर सनी लिओनीला विचारा असेही तिने म्हटले. इतका सन्मान त्यांना इतर देशात मिळत नसल्याचे तिने म्हटले.